summaryrefslogtreecommitdiffstats
path: root/l10n-mr/mobile/overrides/appstrings.properties
diff options
context:
space:
mode:
Diffstat (limited to 'l10n-mr/mobile/overrides/appstrings.properties')
-rw-r--r--l10n-mr/mobile/overrides/appstrings.properties41
1 files changed, 41 insertions, 0 deletions
diff --git a/l10n-mr/mobile/overrides/appstrings.properties b/l10n-mr/mobile/overrides/appstrings.properties
new file mode 100644
index 0000000000..9c6511557f
--- /dev/null
+++ b/l10n-mr/mobile/overrides/appstrings.properties
@@ -0,0 +1,41 @@
+# This Source Code Form is subject to the terms of the Mozilla Public
+# License, v. 2.0. If a copy of the MPL was not distributed with this
+# file, You can obtain one at http://mozilla.org/MPL/2.0/.
+
+# BEFORE EDITING THIS FILE, PLEASE NOTE:
+# These strings are only here to support shipping Fennec ESR.
+# They are unused in GeckoView, so please don't make any changes.
+
+malformedURI2=URL अवैध असल्यामुळे लोड होऊ शकत नाही.
+fileNotFound=Firefox ला %S वर फाइल सापडली नाही.
+fileAccessDenied=%S येथील फाइल वाचण्याजोगी नाही.
+dnsNotFound2=Firefox ला %S वरचा सर्व्हर सापडला नाही.
+unknownProtocolFound=खालीलपैकी एखादा प्रोटोकॉल (%S) कुठल्याही प्रोग्रामशी संबधीत नसल्याने किंवा येथे योग्य नसल्याने, Firefoxला ह्या पत्त्यावरील पानास कसे उघडावे माहीत नाही.
+connectionFailure=Firefox %S वर सर्व्हरशी जुळवणी करू शकत नाही.
+netInterrupt=पान दाखल करताना %Sशी संपर्क बाधीत झाला.
+netTimeout=%S वर सर्व्हर प्रतिसाद देण्यास जास्त वेळ घेत आहे.
+redirectLoop=Firefoxला असे लक्षात आले आहे, सर्व्हर विनंतीला अशाप्रकारे फिरवते आहे जी कधीही पूर्ण होणार नाही
+## LOCALIZATION NOTE (confirmRepostPrompt): In this item, don't translate "%S"
+confirmRepostPrompt=हे पान दर्शविण्याकरीता, %S ने पूर्वी कार्यरत कुठल्याही कृती (जसे की शोध किंवा क्रमावारी निश्चितता) विषयक माहिती पुरविली पाहिजे.
+resendButton.label=पुन्हा पाठवा
+unknownSocketType=Firefox ला सर्व्हरशी संपर्क कसे साधायचा हे माहित नाही.
+netReset=पान दाखल करते वेळी सर्व्हरशी जोडणी पुन्हा स्थापित करण्यात आली.
+notCached=हे दस्तऐवज यापुढे उपलब्ध नाही.
+netOffline=Firefox ऑफलाईन पध्दतित आहे व वेब ब्राउझ करू शकत नाही.
+isprinting=छपाईत किंवा छपाई पूर्वावलोकन वेळी, दस्तएेवजात बदल करू शकत नाही.
+deniedPortAccess=वेब ब्राउझिंगच्या व्यतिरिक्त इतर कारणास्तव हा पत्ता नेटवर्क पोर्टचा वापर करतो आहे. Firefoxने आपल्या संरक्षणासाठी ही विनंती रद्द केली आहे.
+proxyResolveFailure=न मिळणाऱ्या प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करण्याकरता Firefox ला संरचित केले गेले आहे.
+proxyConnectFailure=जोडणी नाकारणाऱ्या प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करण्याकरिता Firefox ला संरचित केले गेले आहे.
+contentEncodingError=अवैध किंवा असमर्थीत कॉंम्प्रेशन प्रकारच्या वापरामुळे, इच्छिक पान दर्शवू शकत नाही.
+unsafeContentType=इच्छिक पान दर्शविले जाऊ शकत नाही कारण ते सुरक्षा कारणास्तव धोकादायक फाइल प्रकारात मोडते. कृपया संकेतस्थळाच्या मालकाशी संपर्क साधून त्यांना या अडचणीविषयी कळवा.
+malwareBlocked=%S वरील स्थळ प्रहार स्थळ म्हणून घोषीत केले गेले आहे व सुरक्षा कारणास्तव रोखले गेले आहे.
+harmfulBlocked=स्थळ जे %S वर आहे ते संभाव्य हानिकारक म्हणून घोषीत केले गेले आहे व सुरक्षा कारणास्तव रोखले गेले आहे.
+deceptiveBlocked=%S वरील स्थळ फसवे स्थळ म्हणून घोषीत केले गेले आहे व सुरक्षा कारणास्तव रोखले गेले आहे.
+unwantedBlocked=%S वरील स्थळ नकोसे सॉफ्टवेअर देणारे स्थळ म्हणून घोषित केले गेले आहे व सुरक्षा कारणास्तव रोखले गेले आहे.
+cspBlocked=या पृष्ठातील अंतर्भुत मजकूर सुरक्षा धोरणामुळे, हे पृष्ठ अशा प्रकारे लोड करण्यापासून रोखत आहे.
+corruptedContentErrorv2=%S वरच्या साइटवर नेटवर्क नियमांचे उल्लंघन झाले आहे जे दुरुस्त नाही होऊ शकत.
+remoteXUL=हे पृष्ठ असमर्थीत तंत्रज्ञानाचा वापर करते जे पूर्वनिर्धारितपणे फायरफॉक्समध्ये उपलब्ध नाही.
+sslv3Used=Firefox, %S वर आपल्या मजकुर संरक्षणाची खात्री देऊ शकत नाही कारण, ते SSLv3 चा वापर करते. SSLv3 हा एक बाधीत सुरक्षा करार आहे.
+weakCryptoUsed=%S च्या मालकाने त्यांचे संकेतस्थळ चुकीच्या रितीने संरचीत केले आहे. आपली महिती चोरीला जाऊ नये म्हणून, Firefox ने या संकेतस्थळाशी जुळवणी केली नाही.
+inadequateSecurityError=पुरेशी नसलेली सुरक्षा पातळी वापरून वेबसाइट वापरण्याचा प्रयत्न केला.
+networkProtocolError=Firefox ने नेटवर्क नियमांचे उल्लंघन अनुभवले आहे जे दुरुस्त होऊ शकत नाही.