जरी स्थळ वैध असले, तरी ब्राउजर जोडणी यशस्वीरित्या करू शकला नाही.
- स्थळ तातपुरते अनुपलब्ध असू शकते का? पुन्हा प्रयत्न करा.
- आपल्याला इतर स्थळ ब्राउज करतेवेळी अडथळा येतो का? संगणकाची नेटवर्क जोडणी तपासा.
- आपले संगणक किंवा नेटवर्क फायरवॉल किंवा प्रॉक्सी संरक्षित आहे का? चूकीच्या सेटींग्स वेब ब्राउझींगमध्ये व्यत्यय आणू शकतात.
">
विनंतीत पत्यात पोर्टचा (उ.दा. mozilla.org:80
mozilla.org वरील पोर्ट 80 करता ) वापर साधारणतः वेब संचारच्या व्यतिरिक्त होतो. ब्राउझरने सुरक्षा व दक्षतेकरता विनंती फेटाळून लावली आहे.">
दिलेल्या पत्त्याकरता ब्राउझरला यजमान सर्व्हर आढळला नाही.- क्षेत्र लिहीतेवेळी आपण काही चूक केली का? (उ.दा.
www.mozilla.org
च्या व्यतिरिक्त ww.mozilla.org
) - हा क्षेत्र पत्ता अस्तित्वात आहे याची आपणास खात्री आहे? ह्याचे पंजिकृत कालबाह्य झाले असावे.
- इतर स्थळ ब्राउझ करतेवेळी अडथळा येतो का? संगणकाची नेटवर्क व DNS सर्व्हर जोडणी तपासा.
- काय आपले संगणक नेटवर्क फायरवॉल किंवा प्रॉक्सी संरक्षित आहे? चुकीच्या सेटींग्स वेब ब्राउझींग मध्ये व्यत्यय आणण्यास कारणीभूत ठरवू शकतात.
">
घटकास पुनःनामांकीत, काढून टाकले, किंवा पुन्ह स्थानांतर केले असावे?पत्त्यात शब्दलेखन, ठकख अक्षरे, किंवा इतर लिखीतजोगी त्रूटी आहे का?विनंतीत घटकास पुरेसे प्रवेश परवानगी आहेत का?">
ते कदाचित काढून टाकले गेले, हलविले, किंवा त्यास फाइल परवानग्या प्रवेश प्रतिबंधित करत असतील.">
ह्या अडचनीविषयी किंवा त्रूटीविषयी अधिक माहिती सध्या उपलब्ध नाही.">
दिलेला पत्ता मान्यताजोगी प्रकारात नाही. कृपया स्थान पट्टीतील चुका तपासा व पुन्हा प्रयत्न करा.">
ब्राउझर योग्यरित्या जुळल्या गेले, पण माहिती स्थानांतरित करतेवेळी जोडणीत व्यत्यय निर्माण झाले. कृपया पुन्हा प्रयत्न करा.- इतर स्थळे ब्राउझ करतेवेळी समस्या? संगणकाची नेटवर्क जोडणी तपासून पहा.
- तरी समस्याचे उत्तर नाही? नेटवर्क व्यवस्थापकाचे किंवा इंटरनेट प्रबंधकाशी मदतीकरता विचारविनिमय करा.
">
ब्राउझरच्या कॅशेत विनंती केलेले दस्तऐवज उपलब्ध नाही.- सुरक्षा सावधगिरि म्हणून, ब्राउझर स्वयं संवदेनशील दस्तऐवजकरीता पुनःविनंती करत नाही.
- संकेतस्थळापासून दस्तऐवजला पुनःविनंती करम्यासाठी पुनःप्रयत्न करा क्लिक करा.
">
ब्राउझर ऑफलाइन मोडमध्ये कार्यरत आहे व विनंतीकृत घटकाशी संपर्क करू शकत नाही.- संगणक सक्रिय नेटवर्कसह जुळलेले आहे?
- ऑनलाइन मोडचा वापर करण्यासाठी "पुन्हा प्रयत्न करा" दाबा व पृष्ठ पुन्हा लोड करा.
">
पृष्ठ अवैध किंवा असमर्थीत संकुचन प्रकार वापरत असल्यामुळे इच्छिक पृष्ठ पाहता येणार नाही. - कृपया संकेतस्थळाच्या मालकाला या अडचणी विषयी अगत करा.
">
कृपया संकेतस्थळाच्या मालकाला या अडचणी विषयी अगत करा. ">
जोडणी प्रक्रियेत नेटवर्क लिंकमध्ये व्यत्यय . कृपया पुन्हा प्रयत्न करा.">
विनंती केलेल्या स्थळाने जोडणीकरता विनंतीस प्रतिसाद दिला नाही व ब्राउझर त्याकारणास्तव प्रतिउत्तर देण्यास अकार्यक्षम झाला आहे.- सर्व्हर अति गरजा किंवा तात्पुरते गरजा अनुभवत आहे? पुन्हा प्रयत्न करा.
- इतर स्थळे ब्राउज करतेवेळी समस्या? संगणकाची नेटवर्क जोडणी तपासून पहा.
- काय आपले संगणक नेटवर्क फायरवॉल किंवा प्रॉक्सी संरक्षित आहे? चुकीच्या सेटींग्स वेब ब्राउझींग मध्ये व्यत्यय आणण्यास कारणीभूत ठरवू शकतात.
- तरी समस्याचे उत्तर नाही? नेटवर्क व्यवस्थापकाचे किंवा इनटरनेट प्रबंधकाशी मदतीकरता विचारविनिमय करा.
">
पत्ता शिष्टाचार दर्शवतो (उ.दा. wxyz://
) ज्यांस ब्राउझर ओळखत नाही, त्यामुळे ब्राउझर योग्यारीत्या स्थळाशी संपर्क साधू शकत नाही.- आपण मल्टिमिडीया किंवा इतर विना-मजकूर सेवांच्या प्रवेशकरिता प्रयत्न करत आहात? अतिरीक्त आवश्यकताकरिता साईट तपासा.
- काही शिष्टाचारांकरता तिसऱ्या-पक्षांचे सॉफ्टवेअऱ किंवा प्लगइनचे ब्राउझरकर्ता गरज लागू शकते.
">
ब्राउझरची प्रॉक्सी सर्व्हर वापरण्यास संरचना केली आहे, पण प्रॉक्सीने जोडणी नकारली.- ब्राउझरची प्रॉक्सी संरचना अचूक आहेत का? सेटींग्स तपासा व पुन्हा प्रयत्न करा.
- काय ह्या नेटवर्ककडून प्रॉक्सी सेवास परवानगी मिळते?
- आताही अडचन आहे? नेटवर्क व्यवस्थापकाचे किंवा इंटरनेट प्रबंधकाशी मदतीकरता विचारविनिमय करा.
">
ब्राउझर प्रॉक्सी सर्व्हर वापरण्यास संरचीत केल्या गेला आहे, पण प्रॉक्सी आढळला नाही.- ब्राउझरचे प्रॉक्सी सेटींग्स अचूक आहेत का? सेटींग्स तपासा व पुन्हा प्रयत्न करा.
- संगणक सक्रिय नेटवर्कला जुळलेला आहे का?
- आताही अडचन आहे? नेटवर्क व्यवस्थापकाचे किंवा इंटरनेट प्रबंधकाचे मदतीकरता विचारविनिमय करा.
">
गरजात्मक घटकाकरता ब्राउझरने शर्तीचे प्रयत्ने करणे बंद केले आहे . त्यामुळे स्थळ विनंती पुनरमार्गदर्शित ह्या तरने करत आहे जी कधिच पूर्ण होणार नाही.- ह्या स्थळाद्वारे गरजेचे कुकीज आपण अकार्यान्वीत किंवा अडवून ठेवले आहेत का?
- टिप: कुकीज स्विकारून समस्याचे उत्तर भेटत नसल्यास, आपल्या संगणकातील त्रूटी नसुन सर्व्हर संरचनात्मकच त्रूटी आहे अशी धाट शक्यता आहे.
">
स्थळाने नेटवर्क विनंतीला अनपेक्षितरित्या प्रतिसाद दिला व त्यामुळे ब्राउझर पुढे कार्यरत होऊ शकत नाही.">
प्राप्त माहितीची अधिप्रमाणता तपासता न आल्यामुळे आपणास इच्छिक पृष्ठ पाहता येणार नाही.- कृपया संकेतस्थळाच्या मालकाला या अडचणी विषयी अगत करा.
">
हे सर्व्हर वरील संयोजनातील अडचण असू शकते, किंवा सर्व्हर नुरूप बहरूपी सुद्धा असू शकतो. या सर्व्हरशी पूर्वी यशस्वीरित्या जुळवणी स्थापीत केली असल्यास, त्रुटी तात्पूर्ती असू शकते, व आपण याकरीता भविष्यात प्रयत्न करू शकता. ">
इंटरनेट जुळवणी पूर्णपणे विश्वासर्ह नसल्यास किंवा या सर्व्हरवर सावधानता पहायची सवय नसल्यास अपवाद जोडू नका. तरी या स्थळाकरीता अपवाद जोडायचे असल्यास, प्रगत एन्क्रिप्शन संयोजनाचा वापर करा.
">
पृष्ठामध्ये अंतर्भुत माहिती सुरक्षा धोरण आढळल्यामुळे ब्राउझरने पृष्ठाला याप्रकारे लोड होण्यापासून रोखले.">
डाटा स्थानांतरनवेळी त्रुटी आढळल्याने दृष्यास्पद पृष्ठ दाखवणे अशक्य आहे.- या अडचणीविषयी माहिती पूरवण्याकरीता, कृपया संकेतस्थळाच्या मालकांशी संपर्क करा.
">
- या अडचणीविषयी कळवण्यासाठी कृपया संकेतस्थळाच्या मालकांशी संपर्क करा.
">
कालबाह्य आणि हल्ला संवेदनशील असलेले सुरक्षा तंत्रज्ञान वापरत आहे. आक्रमणकर्ता सहजपणे आपण सुरक्षित समजत असलेली माहिती मिळवू शकतो. वेबसाइट प्रशासकाने सर्व्हर निर्दोष केल्यावरच आपण साइटला भेट देऊ शकता. त्रुटी कोड: NS_ERROR_NET_INADEQUATE_SECURITY
">