From 5c1676dfe6d2f3c837a5e074117b45613fd29a72 Mon Sep 17 00:00:00 2001 From: Daniel Baumann Date: Sun, 7 Apr 2024 20:30:19 +0200 Subject: Adding upstream version 2.10.34. Signed-off-by: Daniel Baumann --- po-tips/mr.po | 299 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ 1 file changed, 299 insertions(+) create mode 100644 po-tips/mr.po (limited to 'po-tips/mr.po') diff --git a/po-tips/mr.po b/po-tips/mr.po new file mode 100644 index 0000000..f1c4d82 --- /dev/null +++ b/po-tips/mr.po @@ -0,0 +1,299 @@ +# Marathi translation for GIMP tips +# Copyright (C) 2018 Listed translators +# This file is distributed under the same license as the GIMP package. +# Manish R Joshi , 2018. +# Snehalata B Shirude , 2018. +# Project Developed by School of Computer Sciences, North Maharashtra University, Jalgaon MS, India, +# And Rajya Marathi Vikas Sanstha Mumbai, MS, India +msgid "" +msgstr "" +"Project-Id-Version: GIMP\n" +"Report-Msgid-Bugs-To: https://gitlab.gnome.org/GNOME/gimp/issues\n" +"POT-Creation-Date: 2019-03-16 10:14+0000\n" +"PO-Revision-Date: 2018-07-07 14:57+0000\n" +"Last-Translator: Snehalata B Shirude \n" +"Language-Team: Marathi\n" +"Language: mr\n" +"MIME-Version: 1.0\n" +"Content-Type: text/plain; charset=UTF-8\n" +"Content-Transfer-Encoding: 8bit\n" +"Plural-Forms: nplurals=2; plural=(n != 1);\n" + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:1 +msgid "" +"You can get context-sensitive help for most of GIMP's features by pressing " +"the F1 key at any time. This also works inside the menus." +msgstr "" +"आपण कोणत्याही वेळी F1 हे बटण दाबून गिम्पच्या जवळपास सर्वच संदर्भ-संवेदनशील [काँटेक्स्ट " +"सेंसिटीव्ह] वैशिष्ट्यांबद्दल मदत मिळवू शकता. याप्रकारे सूचीच्या आत देखील आपणास मदत मिळू शकते." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:2 +msgid "" +"GIMP uses layers to let you organize your image. Think of them as a stack of " +"slides or filters, such that looking through them you see a composite of " +"their contents." +msgstr "" +"आपणास आपली प्रतिमा नीट आयोजित करता यावी यासाठी गिम्पमध्ये स्तरांचा वापर केला जातो. " +"या सर्व स्तरांवर आपण जी चित्रे काढाल ती सर्व मिळून एकत्रित अशी एक प्रतिमा आपणास मिळेल." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:3 +msgid "" +"You can perform many layer operations by right-clicking on the text label of " +"a layer in the Layers dialog." +msgstr "" +"आपण स्तर संवादपटलातील स्तराच्या नावावर उजवे क्लिक करून त्या स्तरावर विविध क्रिया करू " +"शकता." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:4 +msgid "" +"Saving an image uses XCF, GIMP's native file format (file extension ." +"xcf). This preserves the layers and many aspects of your work-in-" +"progress, allowing to work on it again later. Once a project is completed, " +"you can export it as JPEG, PNG, GIF, etc." +msgstr "" +"प्रतिमा साठवितांना गिम्पचे मूळ धारिका स्वरूप [फाईल फॉरमॅट] XCF (धारिका स्वरूप ." +"xcf) चा वापर केला जातो. यात सर्व स्तर व चालू काम जसेच्या तसे जतन होते व ते आपण " +"पुन्हा वापरू शकतो. एकदा प्रकल्प पूर्ण झाला की, आपण ते जीपीईजी, पीएनजी, जीआयएफ, " +"इत्यादी म्हणून निर्यात करू शकता." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:5 +msgid "" +"Most plug-ins work on the current layer of the current image. In some cases, " +"you will have to merge all layers (Image→Flatten Image) if you want the plug-" +"in to work on the whole image." +msgstr "" +"बहुतांश जोडणी [प्लग-इनस्] वर्तमान प्रतिमेच्या वर्तमान स्तरावर कार्य करतात. काही वेळा, " +"संपूर्ण प्रतिमेवर जोडणी परिणाम हवा असल्यासआपल्याला सर्व स्तर (प्रतिमा→प्रतिमा समतल) " +"एकत्र करणे आवश्यक आहे." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:6 +msgid "" +"If a layer's name in the Layers dialog is displayed in bold, this " +"layer doesn't have an alpha-channel. You can add an alpha-channel using " +"Layer→Transparency→Add Alpha Channel." +msgstr "" +"जर स्तराचे नाव संवादपटलामध्ये [डायलॉग बॉक्स] ठळक दिसत असेल तर त्या स्तरामध्ये " +"अल्फा-चॅनेल नसते. स्तर→पारदर्शकता→अल्फा चॅनेल जोडा याद्वारे आपण अल्फा-चॅनेल जोडू शकता." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:7 +msgid "" +"Not all effects can be applied to all kinds of images. This is indicated by " +"a grayed-out menu-entry. You may need to change the image mode to RGB " +"(Image→Mode→RGB), add an alpha-channel (Layer→Transparency→Add Alpha " +"Channel) or flatten it (Image→Flatten Image)." +msgstr "" +"सर्व प्रकारच्या प्रतिमांवर सर्व प्रभाव [इफेक्टस] लागू करता येणार नाहीत. जो प्रभाव लागू " +"होणार नाही तो सूचीत करड्या अस्पष्ट रंगात दिसेल. आपल्याला प्रतिमेची रीत आरजीबी " +"(प्रतिमा→रीत→आरजीबी) मध्ये बदलण्याची गरज भासू शकते किंवा अल्फा-चॅनेल जोडा " +"(स्तर→पारदर्शकता→अल्फा चॅनल जोडा) किंवा प्रतिमा समतल करा (प्रतिमा→समतल प्रतिमा)." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:8 +msgid "" +"You can adjust or move a selection by using Alt-drag. If this makes " +"the window move, your window manager uses the Alt key already. Most " +"window managers can be configured to ignore the Alt key or to use " +"the Super key (or \"Windows logo\") instead." +msgstr "" +"आपण Alt-drag वापरून निवड हलवू किंवा समायोजित करू शकता. जर यामुळे पूर्ण पटल " +"[विंडो] हलत असेल तर तुमचा पटल व्यवस्थापक आधीच Alt चा वापर करत आहे. बहुतेक " +"पटल व्यवस्थापकांची Alt की दुर्लक्ष [इग्नोर] करता येते किंवा त्याऐवजी सुपर बटण (किंवा \"पटल ओळखचिन्ह [विंडोज लोगो]\") वापरला जाऊ शकतो." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:9 +msgid "" +"You can drag and drop many things in GIMP. For example, dragging a color " +"from the toolbox or from a color palette and dropping it into an image will " +"fill the current selection with that color." +msgstr "" +"गिम्प तुम्हाला अनेक ठिकाणी ओढा व सोडा [ड्रॅग अँड ड्रॉप] सुविधा देते. उदाहरणार्थ, रंग " +"साधनपेटीमधून किंवा रंग पॅलेटमधून रंग ओढून त्यास प्रतिमेवर सोडल्यास प्रतिमा त्या रंगाने भरली " +"जाईल." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:10 +msgid "" +"You can use the middle mouse button to pan around the image (or optionally " +"hold Spacebar while you move the mouse)." +msgstr "" +"आपण प्रतिमे भोवताली पॅन करण्यासाठी माऊसचे मधले बटण वापरू शकता (किंवा वैकल्पिकरित्या आपण " +"माउस हलवताना आंतरकळ [स्पेस बार] धरून ठेवा." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:11 +msgid "" +"Click and drag on a ruler to place a guide on an image. All dragged " +"selections will snap to the guides. You can remove guides by dragging them " +"off the image with the Move tool." +msgstr "" +"प्रतिमेवर मार्गदर्शक ठेवण्यासाठी मोजपट्टी ओढून प्रतिमेवर सोडू शकतो. अशाप्रकारे ओढलेल्या " +"मोजपट्ट्यांची प्रतिमेवर जाळी तयार होईल. हे सर्व मार्गदर्शक आपण प्रतिमेच्या बाहेर ओढून घालवू " +"शकता." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:12 +msgid "" +"You can drag a layer from the Layers dialog and drop it onto the toolbox. " +"This will create a new image containing only that layer." +msgstr "" +"तुम्ही स्तर संवादपटलावरून एक स्तर ओढून साधनपेटीवर टाकू शकता. यामुळे केवळ त्या स्तरासह एक " +"नवीन प्रतिमा तयार होईल." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:13 +msgid "" +"A floating selection must be anchored to a new layer or to the last active " +"layer before doing other operations on the image. Click on the "New " +"Layer" or the "Anchor Layer" button in the Layers dialog, or " +"use the menus to do the same." +msgstr "" +"प्रतिमेवर कुठल्याही प्रक्रिया करण्यापूर्वी हलत्या [फ्लोटिंग] निवडीला नवीन स्तर किंवा " +"शेवटच्या सक्रिय स्तरामध्ये अडकवणे आवश्यक आहे. यासाठी नवीन स्तर संवादपटलामधील " " +"नवीन स्तर " हे किंवा " स्तर अडकवा " याचा वापर करावा. यासाठी सूचीतील " +"पर्यायांचाही वापर करता येईल." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:14 +msgid "" +"GIMP supports gzip compression on the fly. Just add .gz (or ." +"bz2, if you have bzip2 installed) to the filename and your image will " +"be saved compressed. Of course loading compressed images works too." +msgstr "" +"गिम्प gzip संक्षेपास सहज व त्वरित हाताळू शकते. फक्त .gz (किंवा .bz2, जर आपल्याकडे bzip2 प्रतिष्ठापीत असेल तर) या स्वरूपात धारिका नाव साठविता क्षणी " +"प्रतिमा संक्षेपित [कॉम्प्रेस्ड] होते. अर्थात अशी संक्षेपित प्रतिमा लोड देखील होते." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:15 +msgid "" +"Pressing and holding the Shift key before making a selection allows " +"you to add to the current selection instead of replacing it. Using Ctrl before making a selection subtracts from the current one." +msgstr "" +"निवड करण्यापूर्वी आपण Shift दाबून धरून ठेवल्यास ही निवड सध्याच्या निवडीत " +"जोडले जाते. हीच क्रिया Ctrl वापरून केल्यास निवड सद्य निवडीतून निघून जाईल." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:16 +msgid "" +"You can draw simple squares or circles using Edit→Stroke Selection. It " +"strokes the edge of your current selection. More complex shapes can be drawn " +"using the Path tool or with Filters→Render→Gfig." +msgstr "" +"आपण संपादन→फटकारा वापरून सोपे चौरस किंवा वर्तुळ काढू शकता. हे आपल्या वर्तमान निवडीच्या " +"काठावर काम करते.गाळणी→प्रस्तुत→जीएफआयजी किंवा मार्ग साधनांचा वापर करून अधिक किचकट " +"आकृत्या काढल्या जाऊ शकतात." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:17 +msgid "" +"If you stroke a path (Edit→Stroke Path), the paint tools can be used with " +"their current settings. You can use the Paintbrush in gradient mode or even " +"the Eraser or the Smudge tool." +msgstr "" +"जर आपण एखाद्या मार्गावर (संपादित→स्ट्रोक मार्ग) स्ट्रोक दिला, तर रंगकाम साधने त्यांच्या " +"सध्याच्या सेटिंग्जसह वापरले जाऊ शकतात. आपण रंगकाम कुंचला रंगछटा रीत किंवा खोडरबर किंवा " +"पसरवयाचे साधन याठिकाणी वापरु शकता." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:18 +msgid "" +"You can create and edit complex selections using the Path tool. The Paths " +"dialog allows you to work on multiple paths and to convert them to " +"selections." +msgstr "" +"आपण मार्ग साधने वापरून किचकट निवडी तयार आणि संपादित करू शकता. मार्ग संवादपटल " +"आपल्याला एकापेक्षा जास्त मार्गांवर कार्य करण्याची आणि त्यांना निवड म्हणून रूपांतरित " +"करण्याची सुविधा देतो." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:19 +msgid "" +"You can use the paint tools to change the selection. Click on the "" +"Quick Mask" button at the bottom left of an image window. Change your " +"selection by painting in the image and click on the button again to convert " +"it back to a normal selection." +msgstr "" +"आपण निवड बदलण्यासाठी पेंट साधने वापरू शकता. प्रतिमा पटलाच्या तळाशी असलेल्या &Quot; " +"जलद आच्छादक " बटणावर क्लिक करा. प्रतिमेत चित्रकला करून आपली निवड बदला आणि " +"पुन्हा एकदा सामान्य निवड करण्यासाठी त्याच बटणावर क्लिक करा." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:20 +msgid "" +"You can save a selection to a channel (Select→Save to Channel) and then " +"modify this channel with any paint tools. Using the buttons in the Channels " +"dialog, you can toggle the visibility of this new channel or convert it to a " +"selection." +msgstr "" +"आपण चॅनेलवर निवड साठवू शकता (निवड→चॅनेलवर साठवा) आणि नंतर कोणत्याही रंग साधनांसह हे " +"चॅनेल सुधारू शकतात. चॅनेल संवादपटलातील बटणे वापरून, आपण या नवीन चॅनेलची दृश्यमानता " +"अदलाबदल [टॉगल] करू शकता किंवा त्याला एका निवडीमध्ये रूपांतरीत करू शकता." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:21 +msgid "" +"After you enabled "Dynamic Keyboard Shortcuts" in the Preferences " +"dialog, you can reassign shortcut keys. Do so by bringing up the menu, " +"selecting a menu item, and pressing the desired key combination. If "" +"Save Keyboard Shortcuts" is enabled, the key bindings are saved when " +"you exit GIMP. You should probably disable "Dynamic Keyboard " +"Shortcuts" afterwards, to prevent accidentally assigning/reassigning " +"shortcuts." +msgstr "" +"आपण "गतिमान कळपाट [डायनॅमिक कीबोर्ड] शॉर्टकट्स " सक्रिय केल्यास प्राधान्य " +"संवादपटलाच्या साह्याने, आपण शॉर्टकट की नव्याने ठरवू शकता. सूचीतील, सूची घटक निवडून आणि " +"हव्या त्या की दाबून असे करता येईल. जर " कळपाट शॉर्टकट्स साठवा "सक्षम केले " +"असल्यास गिम्प मधून बाहेर पडतांनाही हे बदल तसेच राहतील म्हणून गतिमान कळपाट शॉर्टकट्स हा " +"पर्याय डिसेबल करावा." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:22 +msgid "" +"If your screen is too cluttered, you can press Tab in an image " +"window to toggle the visibility of the toolbox and other dialogs." +msgstr "" +"आपला पडदा खूप भरला असल्यास, आपण प्रतिमेमध्ये Tab दाबून साधनपेटी आणि इतर " +"संवादपटल अदृश्य करू शकतात." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:23 +msgid "" +"Shift-click on the eye icon in the Layers dialog to hide all layers " +"but that one. Shift-click again to show all layers." +msgstr "" +"एक स्तर सोडून इतर सर्व स्तर लपविण्यासाठी त्या स्तर संवादपटलातील डोळा चिन्हावर " +"Shift-क्लिक करा. पुनश्च Shift क्लिकने सर्व स्तर परत दिसतील." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:24 +msgid "" +"Ctrl-clicking on the layer mask's preview in the Layers dialog " +"toggles the effect of the layer mask. Alt-clicking on the layer " +"mask's preview in the Layers dialog toggles viewing the mask directly." +msgstr "" +"स्तर संवादपटलामधील स्तर आच्छादकाच्या पूर्वावलोकनावर Ctrl- क्लिक केल्यास स्तर " +"आच्छादकाचा प्रभाव दिसेनासा होतो अथवा दिसायला लागतो. स्तर संवादपटलामधील स्तर " +"आच्छादकाच्या पूर्वावलोकनावर Alt क्लिक केल्यास आच्छादक दिसेनासा होतो अथवा " +"दिसायला लागतो." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:25 +msgid "" +"You can use Ctrl-Tab to cycle through all layers in an " +"image (if your window manager doesn't trap those keys...)." +msgstr "" +"प्रतिमेतील सर्व स्तर एकेक करून बघण्यासाठी आपण Ctrl-Tab चा वापर करु " +"शकता (जर आपल्या पटल [विंडोज] व्यवस्थापकाने [मॅनेजर] त्या कळा वापरू दिल्या तर...)." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:26 +msgid "" +"Ctrl-click with the Bucket Fill tool to have it use the background " +"color instead of the foreground color. Similarly, Ctrl-clicking " +"with the eyedropper tool sets the background color instead of the foreground " +"color." +msgstr "" +"कुंचल्याने रंग भरण्याच्या साधनासह Ctrl- क्लिक केल्यास अग्रभाग रंगांऐवजी पृष्ठभाग रंग वापरला " +"जाईल. त्याचप्रमाणे, आयड्रॉपर साधनांसह Ctrl- क्लिक केल्यास अग्रभाग रंगाऐवजी " +"पृष्ठभाग रंग सेट होईल." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:27 +msgid "" +"Ctrl-drag with the Rotate tool will constrain the rotation to 15 " +"degree angles." +msgstr "" +"कोनात फिरवणे साधनासह [रोटेट टूल] Ctrl-ड्रॅग केल्यास प्रतिमा १५ अंश कोनात फिरेल." + +#: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:28 +msgid "" +"If some of your scanned photos do not look colorful enough, you can easily " +"improve their tonal range with the "Auto" button in the Levels " +"tool (Colors→Levels). If there are any color casts, you can correct them " +"with the Curves tool (Colors→Curves)." +msgstr "" +"आपले स्कॅन केलेले छायाचित्र पुरेसे रंगीत दिसत नसल्यास, आपण पातळ्या [लेव्हल्स] (कलर→लेव्हल्स) " +"साधनातील "स्वयं " बटणाच्या साह्याने सुधारू शकता. जर कलर कास्ट असल्यास वक्र " +"साधनांच्या [कर्व्ह टूल] साह्याने सुधारू शकतात." -- cgit v1.2.3