summaryrefslogtreecommitdiffstats
path: root/l10n-mr/browser/chrome/overrides/appstrings.properties
diff options
context:
space:
mode:
Diffstat (limited to 'l10n-mr/browser/chrome/overrides/appstrings.properties')
-rw-r--r--l10n-mr/browser/chrome/overrides/appstrings.properties44
1 files changed, 44 insertions, 0 deletions
diff --git a/l10n-mr/browser/chrome/overrides/appstrings.properties b/l10n-mr/browser/chrome/overrides/appstrings.properties
new file mode 100644
index 0000000000..6adf417f0b
--- /dev/null
+++ b/l10n-mr/browser/chrome/overrides/appstrings.properties
@@ -0,0 +1,44 @@
+# This Source Code Form is subject to the terms of the Mozilla Public
+# License, v. 2.0. If a copy of the MPL was not distributed with this
+# file, You can obtain one at http://mozilla.org/MPL/2.0/.
+
+malformedURI2=कृपया URL बरोबर आहे का ते तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा.
+fileNotFound=Firefox ला %S येथे फाइल आढळली नाही.
+fileAccessDenied=%S येथील फाइल वाचण्याजोगी नाही.
+dnsNotFound2=आम्ही %S येथील सर्व्हरसोबत जोडणी करू शकत नाही.
+unknownProtocolFound=Firefox ला हा पत्ता कसा उघडायचा हे माहिती नाही, कारण खालील प्रोटोकॉल्स (%S) कोणत्याही प्रोग्रामसह संलग्न नाही किंवा ह्या संदर्भात स्वीकार्य नाही.
+connectionFailure=%S येथील सर्व्हरशी Firefox संपर्क स्थापीत करू शकले नाही.
+netInterrupt=पृष्ठ दाखल करतेवेळी %S शी संपर्क बाधीत होतो.
+netTimeout=%S येथील सर्व्हर प्रतिसाद देण्यास जास्त वेळ घेत आहे.
+redirectLoop=सर्व्हर ह्या पत्त्याबाबतची विनंती कधिही पूर्णरीत्या पूर्ण करणार नाही असे Firefox ला लक्षात आले आहे.
+## LOCALIZATION NOTE (confirmRepostPrompt): In this item, don’t translate "%S"
+confirmRepostPrompt=हे पृष्ठ दर्शविण्याकरीता, %S ने पूर्वी कार्यरत कुठल्याही कृती (जसे की शोध किंवा क्रमावारी निश्चितता) विषयक माहिती पुरविली पाहिजे.
+resendButton.label=पुन्हा पाठवा
+unknownSocketType=Firefox ला सर्व्हरशी संपर्क कसे साधायचे माहित नाही.
+netReset=पृष्ठ दाखल करतेवेळी सर्व्हरशी जोडणी पुन्हा स्थापित करण्यात आली.
+notCached=हे दस्तऐवज यापुढे अनुपलब्ध आहे.
+netOffline=Firefox ऑफलाईन मोडमधे आहे व वेब ब्राउझ करू शकत नाही.
+isprinting=दस्तऐवजात छपाई किंवा छपाई पूर्वदृश्य पहातेवेळी बदल करू शकत नाही.
+deniedPortAccess=वेब संचार च्या व्यतिरिक्त इतर कारणास्तव हा पत्ता नेटवर्क पोर्टचा वापर करतो. Firefox ने संरक्षणाची विनंती रद्द केली.
+proxyResolveFailure=अस्तित्वात नसलेल्या प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करण्याकरता Firefox ला संरचीत केले गेले आहे.
+proxyConnectFailure=जोडणी नकारणाऱ्या प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करण्याकरता Firefox ला संरचीत केले गेले आहे.
+contentEncodingError=अवैध किंवा असमर्थीत संकुचन प्रकार कारणास्तव इच्छिक पृष्ठ दर्शवू शकत नाही.
+unsafeContentType=असुरक्षीत फाइल प्रकार उघडणे धोकादायक ठरू शकल्यामुळे इच्छिक पृष्ठ दर्शवू शकत नाही. कृपया संकेत स्थळ मालकाशी संपर्क करून त्यांना कळवा.
+externalProtocolTitle=बाहेरील शिष्टाचार विनंती
+externalProtocolPrompt=%1$S: लिंक हाताळण्याकरता बाहेरील अनुप्रयोग प्रक्षेपित केले पाहिजे. विनंतीस्पद लिंक:\n\n\nविनंतीकृत दुवा:\n\n%2$S\n\nॲप्लिकेशन: %3$S\n\n\nही विनंती अपेक्षित नसल्यास इतर ॲप्लिकेशनमध्ये सदोष शोधण्याचा प्रयत्न ठरू शकतो. ही विनंती धोकादायक नाही याची खात्री असल्यावरच त्यास रद्द करा.\n
+#LOCALIZATION NOTE (externalProtocolUnknown): The following string is shown if the application name can't be determined
+externalProtocolUnknown=<अपरिचित>
+externalProtocolChkMsg=ह्या प्रकारातील सर्व लिंकसाठी माझी निवड लक्षात ठेवा.
+externalProtocolLaunchBtn=अनुप्रयोग प्रक्षेपित करा
+malwareBlocked=%S वरील स्थळ प्रहार स्थळ म्हणून घोषीत केले गेले आहे व सुरक्षा प्राधान्यक्रम कारणास्तव रोखले गेले आहे.
+harmfulBlocked=%S वरील स्थळास प्रहार स्थळ म्हणून घोषीत केले गेले आहे व आपल्या सुरक्षा प्राधान्यक्रम आधारावर रोखले गेले आहे.
+unwantedBlocked=%S वरील स्थळ प्रहार स्थळ म्हणून घोषित केले गेले आहे व सुरक्षा प्राधान्यक्रम कारणास्तव रोखले गेले आहे.
+deceptiveBlocked=%S वरील स्थळ प्रहार स्थळ म्हणून घोषीत केले गेले आहे व सुरक्षा प्राधान्यक्रम कारणास्तव रोखले गेले आहे.
+cspBlocked=या पृष्ठासाठी अंतर्भुत माहिती सुरक्षा करार आहे जो त्याला अशा प्रकारे लोड होण्यापासून रोखतो.
+corruptedContentErrorv2=%S वरच्या साइटवर नेटवर्क नियमांचे उल्लंघन झाले आहे जे दुरुस्त होऊ शकत नाही.
+remoteXUL=हे पृष्ठ असमर्थीत तंत्रज्ञानाचा वापर करते जे पूर्वनिर्धारितपणे Firefox मध्ये उपलब्ध होत नाही.
+## LOCALIZATION NOTE (sslv3Used) - Do not translate "%S".
+sslv3Used=Firefox, %S वर आपल्या मजकुराच्या संरक्षणाची खात्री देऊ शकत नाही कारण, ते SSLv3 चा वापर करते. SSLv3 हे एक बाधीत सुरक्षा करार आहे.
+inadequateSecurityError=पुरेशी नसलेली सुरक्षा पातळी वापरून वेबसाइट वापरण्याचा प्रयत्न केला.
+blockedByPolicy=आपल्या संस्थेने या पृष्ठावर किंवा वेबसाइटवर प्रवेश अवरोधित केला आहे.
+networkProtocolError=Firefox वर नेटवर्क नियमांचे उल्लंघन झाले आहे जे दुरुस्त होऊ शकत नाही.