summaryrefslogtreecommitdiffstats
path: root/l10n-mr/security/manager/chrome/pipnss/nsserrors.properties
diff options
context:
space:
mode:
authorDaniel Baumann <daniel.baumann@progress-linux.org>2024-04-07 19:33:14 +0000
committerDaniel Baumann <daniel.baumann@progress-linux.org>2024-04-07 19:33:14 +0000
commit36d22d82aa202bb199967e9512281e9a53db42c9 (patch)
tree105e8c98ddea1c1e4784a60a5a6410fa416be2de /l10n-mr/security/manager/chrome/pipnss/nsserrors.properties
parentInitial commit. (diff)
downloadfirefox-esr-36d22d82aa202bb199967e9512281e9a53db42c9.tar.xz
firefox-esr-36d22d82aa202bb199967e9512281e9a53db42c9.zip
Adding upstream version 115.7.0esr.upstream/115.7.0esr
Signed-off-by: Daniel Baumann <daniel.baumann@progress-linux.org>
Diffstat (limited to 'l10n-mr/security/manager/chrome/pipnss/nsserrors.properties')
-rw-r--r--l10n-mr/security/manager/chrome/pipnss/nsserrors.properties330
1 files changed, 330 insertions, 0 deletions
diff --git a/l10n-mr/security/manager/chrome/pipnss/nsserrors.properties b/l10n-mr/security/manager/chrome/pipnss/nsserrors.properties
new file mode 100644
index 0000000000..2343004bf9
--- /dev/null
+++ b/l10n-mr/security/manager/chrome/pipnss/nsserrors.properties
@@ -0,0 +1,330 @@
+# This Source Code Form is subject to the terms of the Mozilla Public
+# License, v. 2.0. If a copy of the MPL was not distributed with this
+# file, You can obtain one at http://mozilla.org/MPL/2.0/.
+
+SSL_ERROR_EXPORT_ONLY_SERVER=सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकत नाही. दुसऱ्या बाजुकडून उच्च-दर्जाचे एनक्रिप्शन समर्थित नाही.
+SSL_ERROR_US_ONLY_SERVER=सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकत नाही. दुसऱ्या बाजुला अपेक्षीत असलेले उच्च-दर्जाचे एनक्रिप्शन समर्थीत नाही.
+SSL_ERROR_NO_CYPHER_OVERLAP=समघटकाशी सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकले नाही: समान एनक्रिप्शन अलगोरिदम आढळले नाही.
+SSL_ERROR_NO_CERTIFICATE=अधिप्रमाणन करीता आवश्यक प्रमाणपत्र किंवा कि आढळले नाही.
+SSL_ERROR_BAD_CERTIFICATE=समघटकाशी सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकले नाही: समघटकाचे प्रमाणपत्र नकारले गेले.
+SSL_ERROR_BAD_CLIENT=सर्व्हरला क्लायंट पासून चुकीची माहिती प्राप्त झाली.
+SSL_ERROR_BAD_SERVER=क्लायंटला सर्व्हर पासून चुकीची माहिती प्राप्त झाली.
+SSL_ERROR_UNSUPPORTED_CERTIFICATE_TYPE=असमर्थीत प्रमाणपत्र प्रकार.
+SSL_ERROR_UNSUPPORTED_VERSION=समघटक सुरक्षा शिष्टाचाराची असमर्थीत आवृत्ती वापरत आहे.
+SSL_ERROR_WRONG_CERTIFICATE=क्लायंट अधिप्रमाणता अयशस्वी: कि माहितीकोष मधिल व्यक्तिगत कि प्रमाणपत्र माहितीकोष मधिल सार्वजणीक कि शी जुळवणी होत नाही.
+SSL_ERROR_BAD_CERT_DOMAIN=समघटकाशी सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकले नाही: विनंतीकृत क्षेत्र नाव सर्व्हरच्या प्रमाणत्राशी जुळत नाही.
+SSL_ERROR_POST_WARNING=अनोळखी SSL एरर कोड.
+SSL_ERROR_SSL2_DISABLED=समघटक फक्त SSL आवृत्ती 2 करीता समर्थन पुरवितो, जे स्थानीयरित्या अकार्यान्वीत केले गेले असते.
+SSL_ERROR_BAD_MAC_READ=SSL कडे चुकीचे संदेश अधिप्रमाणन कोड रेकॉर्ड प्राप्त झाले आहे.
+SSL_ERROR_BAD_MAC_ALERT=SSL समघटकाने चुकीचे संदेश अधिप्रमाणन कोडची पुष्टी केली आहे.
+SSL_ERROR_BAD_CERT_ALERT=SSL समघटक प्रमाणपत्राची तपासणी करण्यास अपयशी.
+SSL_ERROR_REVOKED_CERT_ALERT=SSL समघटकाने प्रमाणपत्र पुन्हस्थापतीत केले आहे.
+SSL_ERROR_EXPIRED_CERT_ALERT=SSL समघटकाने प्रमाणपत्र कालबाह्य झाल्यामुळे वगळले आहे.
+SSL_ERROR_SSL_DISABLED=जुळवणी स्थापन अयशस्वी: SSL अकार्यान्वीत केले गेले.
+SSL_ERROR_FORTEZZA_PQG=जुळवणी स्थापन अयशस्वी: SSL समघटक अन्य FORTEZZA क्षेत्र मध्ये अस्तित्वात आहे.
+SSL_ERROR_UNKNOWN_CIPHER_SUITE=अपरिचीत SSL सीफर संकुलची विनंती प्राप्त झाली आहे.
+SSL_ERROR_NO_CIPHERS_SUPPORTED=सीफर संकुल अस्तित्वात नाही व या कार्यक्रमात कार्यान्वीत केले गेले नाही.
+SSL_ERROR_BAD_BLOCK_PADDING=SSL कडे चुकीचे ब्लॉक जोडणीचे रेकॉर्ड प्राप्त झाले आहे.
+SSL_ERROR_RX_RECORD_TOO_LONG=SSL कडे कमाल परवानगीय लांबी पेक्षा जास्त लांबीचे रेकॉर्ड प्राप्त झाले आहे.
+SSL_ERROR_TX_RECORD_TOO_LONG=SSL ने कमाल परवानगीय लांबी पेक्षा जास्त लांबीचे रेकॉर्ड पाठविण्याचे प्रयत्न केले आहे.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_HELLO_REQUEST=SSL कडे सदोषीत Hello Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_CLIENT_HELLO=SSL कडे सदोषीत Client Hello हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_SERVER_HELLO=SSL कडे सदोषीत Server Hello हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_CERTIFICATE=SSL कडे सदोषीत Certificate हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_SERVER_KEY_EXCH=SSL कडे सदोषीत Server Key Exchange हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_CERT_REQUEST=SSL कडे सदोषीत Certificate Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_HELLO_DONE=SSL कडे सदोषीत Server Hello Done हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_CERT_VERIFY=SSL कडे सदोषीत Certificate Verify हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_CLIENT_KEY_EXCH=SSL कडे सदोषीत Client Key Exchange हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_FINISHED=SSL कडे सदोषीत Finished हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_CHANGE_CIPHER=SSL कडे सदोषीत Change Cipher Spec रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_ALERT=SSL कडे सदोषीत Alert रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_HANDSHAKE=SSL कडे सदोषीत हॅन्डशेक रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_APPLICATION_DATA=SSL कडे सदोषीत अनुप्रयोग माहिती रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_HELLO_REQUEST=SSL कडे अपरिचीत Hello Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_CLIENT_HELLO=SSL कडे अपरिचीत Client Hello हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_SERVER_HELLO=SSL कडे अपरिचीत Server Hello हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_CERTIFICATE=SSL कडे अपरिचीत Certificate हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_SERVER_KEY_EXCH=SSL कडे अपरिचीत Server Key Exchange हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_CERT_REQUEST=SSL कडे अपरिचीत Certificate Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_HELLO_DONE=SSL कडे अपरिचीत Server Hello Done हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_CERT_VERIFY=SSL कडे अपरिचीत Certificate Verify हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_CLIENT_KEY_EXCH=SSL कडे अपरिचीत Client Key Exchange हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_FINISHED=SSL कडे अपरिचीत Finished हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_CHANGE_CIPHER=SSL कडे अपरिचीत Change Cipher Spec रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_ALERT=SSL कडे अपरिचीत Alert रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_HANDSHAKE=SSL कडे अपरिचीत हॅन्डशेक रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_APPLICATION_DATA=SSL कडे अपरिचीत अनुप्रयोग माहिती रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNKNOWN_RECORD_TYPE=SSL कडे अपरिचीत अनुक्रम प्रकार रेकॉर्ड प्राप्त झाते.
+SSL_ERROR_RX_UNKNOWN_HANDSHAKE=SSL कडे अपरिचीत संदेश प्रकारसह हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+SSL_ERROR_RX_UNKNOWN_ALERT=SSL कडे अपरिचीत सतर्क वर्णन असणारे सतर्क रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_CLOSE_NOTIFY_ALERT=SSL समघटकाने ही जुळवणी बंद केली.
+SSL_ERROR_HANDSHAKE_UNEXPECTED_ALERT=SSL सघटकाने प्राप्य हॅन्डशेक संदेशची अपेक्षा केली नाही.
+SSL_ERROR_DECOMPRESSION_FAILURE_ALERT=SSL समघटक प्राप्य SSL रेकॉर्ड यशस्वीरित्या असंकुचीत करू शकला नाही.
+SSL_ERROR_HANDSHAKE_FAILURE_ALERT=SSL समघटक स्वीकार्य सुरक्षा घटकांशी तडजोड करू शकला नाही.
+SSL_ERROR_ILLEGAL_PARAMETER_ALERT=SSL समघटकाने अस्वीकार्य अनुक्रम करीता हॅन्डशेक संदेश नकारले.
+SSL_ERROR_UNSUPPORTED_CERT_ALERT=SSL समघटक प्राप्य प्रमाणपत्राचे प्रकार करती समर्थन पुरवित नाही.
+SSL_ERROR_CERTIFICATE_UNKNOWN_ALERT=SSL समघटक कडे प्राप्य प्रमाणपत्रसह अनिर्देशीत त्रुटी आढळली.
+SSL_ERROR_GENERATE_RANDOM_FAILURE=SSL ने विनाक्रम संख्या निर्माण संबंधित त्रुटी अनुभवली आहे.
+SSL_ERROR_SIGN_HASHES_FAILURE=प्रमाणपत्राच्या तपासणी करीता माहितीची डिजीटल स्वाक्षरी तपासणी करू शकला नाही.
+SSL_ERROR_EXTRACT_PUBLIC_KEY_FAILURE=समघटक प्रमाणपत्र पासून SSL सर्वसामान्य कि प्राप्त करण्यास अपयशी ठरला.
+SSL_ERROR_SERVER_KEY_EXCHANGE_FAILURE=SSL Server Key Exchange हॅन्डशेक चे विश्लेषण करतेवेळी अनिर्देशीत अपयश आढळले.
+SSL_ERROR_CLIENT_KEY_EXCHANGE_FAILURE=SSL Client Key Exchange हॅन्डशेक चे विश्लेषण करतेवेळी अनिर्देशीत अपयश आढळले.
+SSL_ERROR_ENCRYPTION_FAILURE=महाकाय माहिती डीक्रिप्शन अलगोरिदम ठराविक सीफर संकुल करीता अपयशी ठरले.
+SSL_ERROR_DECRYPTION_FAILURE=महाकाय माहिती डीक्रिप्शन अलगोरिदम ठराविक सीफर संकुल करीता अपयशी ठरले.
+SSL_ERROR_SOCKET_WRITE_FAILURE=अंतर्भूतीत सॉकेट करीता एनक्रिप्ट माहिती लिहीण्याचा प्रयत्न अपयशी.
+SSL_ERROR_MD5_DIGEST_FAILURE=MD5 डायजेस्ट कार्यपद्धती अपयशी.
+SSL_ERROR_SHA_DIGEST_FAILURE=SHA-1 डायजेस्ट कार्यपद्धती अपयशी.
+SSL_ERROR_MAC_COMPUTATION_FAILURE=MAC विश्लेषण अपयशी.
+SSL_ERROR_SYM_KEY_CONTEXT_FAILURE=सम कि अनुक्रम निर्माण करण्यास अपयशी.
+SSL_ERROR_SYM_KEY_UNWRAP_FAILURE=Client Key Exchange संदेश अंतर्गत सम कि उघडण्यास अपयशी.
+SSL_ERROR_PUB_KEY_SIZE_LIMIT_EXCEEDED=SSL सर्व्हरने export सीफर संकुलसह दैनंदिक-दर्जा सार्वजणिक कि वापरण्याचा प्रयत्न केला आहे.
+SSL_ERROR_IV_PARAM_FAILURE=PKCS11 कोड IV ला बाब असे भाषांतरीत करण्यास अपयशी.
+SSL_ERROR_INIT_CIPHER_SUITE_FAILURE=निवडलेले सीफर संकुल प्रारंभ करण्यास अपयशी.
+SSL_ERROR_SESSION_KEY_GEN_FAILURE=SSL सत्र करीता क्लायंट सत्र कि निर्माण करण्यास अपयशी ठरला.
+SSL_ERROR_NO_SERVER_KEY_FOR_ALG=सर्व्हरकडे प्रयत्नशील कि देवाणघेवाण अल्गोरिदम करीता कि नाही.
+SSL_ERROR_TOKEN_INSERTION_REMOVAL=कार्यपद्धती प्रगतीशील असतेवेळी PKCS#11 टोकन अंतर्भूत केले गेले किंवा काढूण टाकले गेले.
+SSL_ERROR_TOKEN_SLOT_NOT_FOUND=आवश्यक कार्यपद्धती पूर्ण करण्याकरीता PKCS#11 टोकन आढळले नाही.
+SSL_ERROR_NO_COMPRESSION_OVERLAP=समघटकाशी सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकले नाही: समान संकुचीत अल्गोरिदम आढळले नाही.
+SSL_ERROR_HANDSHAKE_NOT_COMPLETED=वर्तमान हॅन्डशेक पूर्ण होईपर्यंत अन्य SSL हॅन्डशेक प्रारंभ करू शकत नाही.
+SSL_ERROR_BAD_HANDSHAKE_HASH_VALUE=समघटक पासून अवैध हॅन्डशेकs हॅश मुल्य प्राप्त झाले.
+SSL_ERROR_CERT_KEA_MISMATCH=पुरविलेले प्रमाणपत्र निवडलेले कि देवाणघेवाण अल्गोरिदमसह वापरले जाऊ शकत नाही.
+SSL_ERROR_NO_TRUSTED_SSL_CLIENT_CA=SSL क्लायंट अधिप्रमाणन करीता कुठलिही प्रमाणत्र अधिप्रमाण उपलब्ध नाही.
+SSL_ERROR_SESSION_NOT_FOUND=सर्व्हरच्या सत्र कॅश अंतर्गत क्लाऐंट SSL सत्र ID आढळले नाही.
+SSL_ERROR_DECRYPTION_FAILED_ALERT=समघटक प्राप्य SSL रेकॉर्ड डिक्रीप्ट करण्यास अपयशी ठरला.
+SSL_ERROR_RECORD_OVERFLOW_ALERT=समघटकाकडे सीमा पलिकडील लांबीचे SSL रेकॉर्ड प्राप्त झाले.
+SSL_ERROR_UNKNOWN_CA_ALERT=सघटक आपल्या प्रमाणपत्र द्वारे जाहीर CA ची ओळख व विश्वासर्हता स्वीकारत नाही.
+SSL_ERROR_ACCESS_DENIED_ALERT=समघटकास वैध प्रमाणपत्र प्राप्त झाले, परंतु प्रवेश प्राप्त झाले नाही.
+SSL_ERROR_DECODE_ERROR_ALERT=समघटक SSL हॅन्डशेक संदेस डीकोड करू शकला नाही.
+SSL_ERROR_DECRYPT_ERROR_ALERT=समघटक स्वाक्षरी तपासणी किंवा कि देवाणघेवाणचे अपयशीपणा कळवितो.
+SSL_ERROR_EXPORT_RESTRICTION_ALERT=समघटक अहवाल एक्सपोर्ट नियमावलीसह सहत्व नाही.
+SSL_ERROR_PROTOCOL_VERSION_ALERT=समघटक असहत्व किंवा असमर्थीत शिष्टाचार आवृत्ती विषयक कळवितो.
+SSL_ERROR_INSUFFICIENT_SECURITY_ALERT=सर्व्हरला क्लाऐंट पेक्षाही जास्त सुरक्षीत सीफरची आवश्यकता असते.
+SSL_ERROR_INTERNAL_ERROR_ALERT=समघटक अनुभविलेले आंतरिक त्रुटी कळवितो.
+SSL_ERROR_USER_CANCELED_ALERT=समघटक वापरकर्ताने हॅन्डशेक रद्द केले.
+SSL_ERROR_NO_RENEGOTIATION_ALERT=समघटक SSL सुरक्षा बाबींचे पुन्ह संयोजना करण्यास परवानगी देत नाही.
+SSL_ERROR_SERVER_CACHE_NOT_CONFIGURED=या सॉकेट करीता SSL सर्व्हर कॅश संयोजन व अकार्यान्वीत केले गेले नाही.
+SSL_ERROR_UNSUPPORTED_EXTENSION_ALERT=SSL समघटक विनंतीकृत TLS hello विस्ताराला समर्थन पुरवित नाही.
+SSL_ERROR_CERTIFICATE_UNOBTAINABLE_ALERT=SSL समघटक प्रविष्ट URL पासून प्रमाणपत्र प्राप्त करू शकत नाही.
+SSL_ERROR_UNRECOGNIZED_NAME_ALERT=SSL समघटकाकडे विनंतीकृत DNS नाव उपलब्ध नाही.
+SSL_ERROR_BAD_CERT_STATUS_RESPONSE_ALERT=SSL समघटक प्रमाणपत्र करीता OCSP प्रतिसाद प्राप्त करू शकला नाही.
+SSL_ERROR_BAD_CERT_HASH_VALUE_ALERT=SSL समघटकने चुकीचे प्रमाणपत्र हॅश मुल्य कळविले आहे.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_NEW_SESSION_TICKET=SSLला अनपेक्षीत नवीन सत्र टिकिट हँडशेक संदेश आढळले.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_NEW_SESSION_TICKET=SSLला दोषीत नवीन सत्र टिकिट हँडशेक संदेश आढळले.
+SSL_ERROR_DECOMPRESSION_FAILURE=SSLला संकुचीत रेकॉर्ड आढळले ज्यांस संकुचन अशक्य करणे शक्य नाही.
+SSL_ERROR_RENEGOTIATION_NOT_ALLOWED=या SSL सॉकेट वर पुनःबोलणी शक्य नाही.
+SSL_ERROR_UNSAFE_NEGOTIATION=पिअरने जुण्या शैलीचे (संभाव्यतया जोखिम) हँडशेक करण्याचा प्रयत्न केला.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_UNCOMPRESSED_RECORD=SSLला अनपेक्षीत संकुचन अशक्य रेकॉर्ड आढळले.
+SSL_ERROR_WEAK_SERVER_EPHEMERAL_DH_KEY=सर्व्हर कि एक्सचेंज हँडशेक संदेशमध्ये SSLला कमजोर एफिमेरल Diffie-Hellman कि आढळली.
+SSL_ERROR_NEXT_PROTOCOL_DATA_INVALID=SSL ला अवैध NPN एक्सटेंशन डाटा प्राप्त झाले.
+SSL_ERROR_FEATURE_NOT_SUPPORTED_FOR_SSL2=SSL 2.0 जोडणींकरीता SSL गुणविशेष समर्थीत नाही.
+SSL_ERROR_FEATURE_NOT_SUPPORTED_FOR_SERVERS=सर्व्हरकरीता SSL गुणविशेष समर्थीत नाही.
+SSL_ERROR_FEATURE_NOT_SUPPORTED_FOR_CLIENTS=क्लायंटसकरीता SSL गुणविशेष समर्थीत नाही.
+SSL_ERROR_INVALID_VERSION_RANGE=SSL आवृत्ती वैध नाही.
+SSL_ERROR_CIPHER_DISALLOWED_FOR_VERSION=SSL जोडीदाराने निवडलेला सायफर सूट निवडलेल्या प्रोटोकॉल आवृत्तीला चालत नाही.
+SSL_ERROR_RX_MALFORMED_HELLO_VERIFY_REQUEST=SSL कडे सदोषीत Hello Verify Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाला.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_HELLO_VERIFY_REQUEST=SSL कडे अनपेक्षीत Hello Verify Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाला.
+SSL_ERROR_FEATURE_NOT_SUPPORTED_FOR_VERSION=प्रोटोकॉल आवृत्ती SSL वैशिष्ट्याला समर्थन देत नाही.
+SSL_ERROR_RX_UNEXPECTED_CERT_STATUS=SSL कडे अनपेक्षीत Certificate Status हॅन्डशेक संदेश प्राप्त झाला.
+SSL_ERROR_UNSUPPORTED_HASH_ALGORITHM=TLS जोडीदार असमर्थित hash algorithm वापरत आहे.
+SSL_ERROR_DIGEST_FAILURE=डायजेस्ट कार्य अयशस्वी.
+SSL_ERROR_INCORRECT_SIGNATURE_ALGORITHM=एका डिजिटलरीत्या-स्वाक्षरीत केलेल्या घटकामध्ये अयोग्य स्वाक्षरी अल्गोरिदम निर्दिष्ट केला आहे.
+SSL_ERROR_NEXT_PROTOCOL_NO_CALLBACK=पुढील प्रोटोकॉल विनिमय विस्तार सक्रीय केला गेला, मात्र गरज निर्माण होण्यापूर्वीच कॉलबॅक मोकळा केला गेला.
+SSL_ERROR_NEXT_PROTOCOL_NO_PROTOCOL=ALPN विस्तार मध्ये क्लायंट जाहिरात करत असलेल्या कोणत्याही प्रोटोकॉलला सर्व्हर समर्थन देत नाही.
+SSL_ERROR_INAPPROPRIATE_FALLBACK_ALERT=समर्थनापेक्षा एका खालच्या TLS पातळीवर क्लायंट गेल्यामुळे सर्व्हरने हस्तांदोलन नाकारले.
+SSL_ERROR_WEAK_SERVER_CERT_KEY=सर्व्हर प्रमाणपत्रात खूपच कमकुवत असलेली एक सार्वजनिक की समाविष्ट केली आहे.
+SSL_ERROR_RX_SHORT_DTLS_READ=DTLS रेकॉर्ड साठी बफर मध्ये पुरेशी जागा नाही.
+SSL_ERROR_NO_SUPPORTED_SIGNATURE_ALGORITHM=कोणतेही TLS स्वाक्षरी समर्थित अल्गोरिदम कॉन्फिगर केले नाही.
+SSL_ERROR_UNSUPPORTED_SIGNATURE_ALGORITHM=पुढील बाजुने स्वाक्षरी आणि हॅश अल्गोरिदमची असमर्थित जोडी वापरली.
+SSL_ERROR_MISSING_EXTENDED_MASTER_SECRET=योग्य ते extended_master_secret extension न वापरता पुढील बाजुने परत सुरू करण्याचा प्रयत्न केला.
+SSL_ERROR_UNEXPECTED_EXTENDED_MASTER_SECRET=योग्य ते extended_master_secret extension वापरून पुढील बाजुने परत सुरू करण्याचा प्रयत्न केला.
+SEC_ERROR_IO=सुरक्षा अधिप्रमाणनतेवेळी I/O त्रुटी आढळली.
+SEC_ERROR_LIBRARY_FAILURE=सुरक्षा लायब्ररी अपयश.
+SEC_ERROR_BAD_DATA=सुरक्षा लायब्ररी: जुणी माहिती प्राप्त झाली.
+SEC_ERROR_OUTPUT_LEN=सुरक्षा लायब्ररी: आउटपुट लांबी त्रुटी.
+SEC_ERROR_INPUT_LEN=सुरक्षा लायब्ररीने इनपुट लांबी त्रुटी अनुभवली.
+SEC_ERROR_INVALID_ARGS=सुरक्षा लायब्ररी: अवैध बाबी.
+SEC_ERROR_INVALID_ALGORITHM=सुरक्षा लायब्ररी: अवैध अल्गोरिदम.
+SEC_ERROR_INVALID_AVA=सुरक्षा लायब्ररी: अवैध AVA.
+SEC_ERROR_INVALID_TIME=अव्यवस्थितरित्या रचलेली वेळ अक्षरमाळा.
+SEC_ERROR_BAD_DER=सुरक्षा लायब्ररी: अव्यवस्थित संरचीत केले गेलेले DER-एनकोड केलेले संदेश.
+SEC_ERROR_BAD_SIGNATURE=समघटकाच्या प्रमाणपत्रात अवैध स्वाक्षरी आढळली.
+SEC_ERROR_EXPIRED_CERTIFICATE=समघटकाचे प्रमाणपत्र कालबाह्य झाले.
+SEC_ERROR_REVOKED_CERTIFICATE=समघटाकचे प्रमाणपत्र पुन्हस्थापीत केले.
+SEC_ERROR_UNKNOWN_ISSUER=समघटकाचे प्रमाणपत्र नियोजक अधिप्रमाणीत नाही.
+SEC_ERROR_BAD_KEY=समघटकाची सार्वजणिक कि अवैध आहे.
+SEC_ERROR_BAD_PASSWORD=प्रविष्ट सुरक्षा पासवर्ड चुकीचे आहे.
+SEC_ERROR_RETRY_PASSWORD=नवीन पासवर्ड अयोग्यरित्या प्रविष्ट केले गेले. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
+SEC_ERROR_NO_NODELOCK=सुरक्षा लायब्ररी: nodelock नाही.
+SEC_ERROR_BAD_DATABASE=सुरक्षा लायब्ररी: सदोषीत माहितीकोष.
+SEC_ERROR_NO_MEMORY=सुरक्षा लायब्ररी: स्मृती वाटप अपयशी.
+SEC_ERROR_UNTRUSTED_ISSUER=समघटाचे प्रमाणपत्र देयक वापरकर्ता द्वारे अविश्वासर्ह असे चिन्हाकृत केले गेले आहे.
+SEC_ERROR_UNTRUSTED_CERT=समघटाचे प्रमाणपत्र वापरकर्ता द्वारे अविश्वासर्ह असे चिन्हाकृत केले गेले आहे.
+SEC_ERROR_DUPLICATE_CERT=प्रमाणपत्र आधिपासूनच माहितीकोष मध्ये अस्तित्वात आहे.
+SEC_ERROR_DUPLICATE_CERT_NAME=डाउनलोड केलेले प्रमाणपत्राचे नाव माहितीकोष मधिल नावाशी अगाऊरित्या जोडले गेले आहे.
+SEC_ERROR_ADDING_CERT=माहितीकोष मध्ये प्रमाणपत्र जोडतेवेळी त्रुटी आढळली.
+SEC_ERROR_FILING_KEY=या प्रमाणपत्र करीता नवीन कि प्रविष्ट करतेवेळी त्रुटी आढळली.
+SEC_ERROR_NO_KEY=कि माहितीकोष मध्ये या प्रमाणपत्र करीता व्यक्तिगत कि आढळली नाही.
+SEC_ERROR_CERT_VALID=हे प्रमाणपत्र वैध आहे.
+SEC_ERROR_CERT_NOT_VALID=हे प्रमाणपत्र अवैध आहे.
+SEC_ERROR_CERT_NO_RESPONSE=Cert लायब्ररी: प्रतिसाद नाही
+SEC_ERROR_EXPIRED_ISSUER_CERTIFICATE=प्रमाणपत्र देयका करीता CRL कालबाह्य झाले. आपल्या प्रणालीचा दिनांक व वेळ तपासा.
+SEC_ERROR_CRL_EXPIRED=प्रमाणपत्र देयका करीता CRL कालबाह्य झाले. आपल्या प्रणालीचा दिनांक व वेळ अद्ययावतीत करा किंवा तपासा.
+SEC_ERROR_CRL_BAD_SIGNATURE=या CRL करीता प्रमाणपत्र देयकाची अवैध स्वाक्षरी आढळली.
+SEC_ERROR_CRL_INVALID=नवीन CRL ची रचना अवैध आहे.
+SEC_ERROR_EXTENSION_VALUE_INVALID=प्रमाणपत्र विस्तार मुल्य अवैध आहे
+SEC_ERROR_EXTENSION_NOT_FOUND=प्रमाणपत्र विस्तार आढळले नाही.
+SEC_ERROR_CA_CERT_INVALID=देयक प्रमाणपत्र अवैध आहे.
+SEC_ERROR_PATH_LEN_CONSTRAINT_INVALID=प्रमाणपत्र मार्ग लांबी मर्यादा अवैध आहे.
+SEC_ERROR_CERT_USAGES_INVALID=प्रमाणपत्र वापर गुणविशेष अवैध आहे.
+SEC_INTERNAL_ONLY=**फक्त आंतरिक विभाग**
+SEC_ERROR_INVALID_KEY=कि विनंतीकृत कार्यपध्दती करीता समर्थन पुरवित नाही.
+SEC_ERROR_UNKNOWN_CRITICAL_EXTENSION=प्रमाणपत्र मध्ये अपरिचीत गंभीर विस्तार आढळले.
+SEC_ERROR_OLD_CRL=नवीन CRL वर्तमान पेक्षा जुणे नाही.
+SEC_ERROR_NO_EMAIL_CERT=एनक्रिप्ट किंवा स्वाक्षरीकृत नाही: आपल्याकडे ईमेल प्रमाणपत्र नाही.
+SEC_ERROR_NO_RECIPIENT_CERTS_QUERY=एनक्रिप्ट केले गेले नाही: आपल्याकडे प्रत्येक श्रोता करीता प्रमाणत्र नाही.
+SEC_ERROR_NOT_A_RECIPIENT=डिक्रीप्ट करू शकत नाही: योग्य श्रोता, किंवा जुळवणीजोगी प्रमाणपत्र व व्यक्तिगत कि आढळली नाही.
+SEC_ERROR_PKCS7_KEYALG_MISMATCH=डिक्रीप्ट करू शकत नाही: कि एनक्रिप्शन अल्गोरिदम प्रमाणपत्राशी जुळत नाही.
+SEC_ERROR_PKCS7_BAD_SIGNATURE=स्वाक्षरी तपासणी अपयशी: स्वाक्षरीकर्ता आढळला नाही, खूप जास्त स्वाक्षरीकर्ता, किंवा अयोग्य किंवा सदोषीत माहिती आढळली.
+SEC_ERROR_UNSUPPORTED_KEYALG=असमर्थीत किंवा अपरिचीत कि अल्गोरिदम.
+SEC_ERROR_DECRYPTION_DISALLOWED=डिक्रीप्ट करू शकत नाही: सूचीत नसलेले अल्गोरिदम किंवा कि आकार वापरून एनक्रिप्ट केले गेले.
+XP_SEC_FORTEZZA_BAD_CARD=Fortezza कार्ड व्यवस्थीत बसवले गेले नाही. कृपया काढूण देयकास परत करा.
+XP_SEC_FORTEZZA_NO_CARD=Fortezza कार्ड आढळले नाही
+XP_SEC_FORTEZZA_NONE_SELECTED=Fortezza कार्ड निवडले नाही
+XP_SEC_FORTEZZA_MORE_INFO=अधिक माहिती करीता कृपया रूपरेखा निवडा
+XP_SEC_FORTEZZA_PERSON_NOT_FOUND=रूपरेखा आढळली नाही
+XP_SEC_FORTEZZA_NO_MORE_INFO=रूपरेखा विषयी आणखी माहिती उपलब्ध नाही
+XP_SEC_FORTEZZA_BAD_PIN=अवैध पीन
+XP_SEC_FORTEZZA_PERSON_ERROR=Fortezza रूपरेखा प्रारंभ करू शकले नाही.
+SEC_ERROR_NO_KRL=या प्रमाणपत्र करीता KRL आढळले नाही.
+SEC_ERROR_KRL_EXPIRED=या स्थळावरील प्रमाणपत्राचे कालबाह्य झाले.
+SEC_ERROR_KRL_BAD_SIGNATURE=या स्थळावरील प्रमाणपत्रात अवैध स्वाक्षरी आढळली.
+SEC_ERROR_REVOKED_KEY=या स्थळावरील प्रमाणपत्राची कि पुन्हस्थापीत केली गेली आहे.
+SEC_ERROR_KRL_INVALID=नवीन KRL चे प्रकार अवैध आहे.
+SEC_ERROR_NEED_RANDOM=सुरक्षा लायब्ररी: विनाक्रम माहिती हवी आहे.
+SEC_ERROR_NO_MODULE=सुरक्षा लायब्ररी: सुरक्षा विभाग विनंतीकृत कार्यपद्धती लागू करत नाही.
+SEC_ERROR_NO_TOKEN=सुरक्षा कार्ड किंवा टोकन अस्तित्वात नाही, त्यास प्रारंभ, किंवा काढूण टाकले गेले असावे.
+SEC_ERROR_READ_ONLY=सुरक्षा लायब्ररी: फक्त वाचनजोगी माहितीकोष.
+SEC_ERROR_NO_SLOT_SELECTED=स्लॉट किंवा टोकन निवडले नाही.
+SEC_ERROR_CERT_NICKNAME_COLLISION=समान निकनाव आधिपासूनच अस्तित्वात आहे.
+SEC_ERROR_KEY_NICKNAME_COLLISION=समान निकनाव असणारी कि आधिपासूनच अस्तित्वात आहे.
+SEC_ERROR_SAFE_NOT_CREATED=सुरक्षीत घटक निर्माण करतेवेळी त्रुटी आढळली
+SEC_ERROR_BAGGAGE_NOT_CREATED=बॅगेज घटक निर्माण करतेवेळी त्रुटी आढळली
+XP_JAVA_REMOVE_PRINCIPAL_ERROR=मुळ हटवू शकत नाही
+XP_JAVA_DELETE_PRIVILEGE_ERROR=परवानगी हटवू शकत नाही
+XP_JAVA_CERT_NOT_EXISTS_ERROR=मुळकडे प्रमाणपत्र नाही
+SEC_ERROR_BAD_EXPORT_ALGORITHM=आवश्यक अल्गोरिदम करीता परवानगी नाही.
+SEC_ERROR_EXPORTING_CERTIFICATES=प्रमाणपत्र एक्सपोर्ट करतेवेळी त्रुटी आढळली.
+SEC_ERROR_IMPORTING_CERTIFICATES=प्रमाणपत्र आयात करतेवेळी त्रुटी आढळली.
+SEC_ERROR_PKCS12_DECODING_PFX=आयात करू शकत नाही. डिकोडींग त्रुटी. वैध फाइल नाही.
+SEC_ERROR_PKCS12_INVALID_MAC=आयात करू शकत नाही. अवैध MAC. चुकीचा पासवर्ड किंवा सदोषीत फाइल.
+SEC_ERROR_PKCS12_UNSUPPORTED_MAC_ALGORITHM=आयात करू शकत नाही. MAC अल्गोरिदम समर्थीत नाही.
+SEC_ERROR_PKCS12_UNSUPPORTED_TRANSPORT_MODE=आयात करू शकत नाही. फक्त पासवर्ड एकाग्रता व गोपनीय पद्धती समर्थीत.
+SEC_ERROR_PKCS12_CORRUPT_PFX_STRUCTURE=आयात करण्यास अपयशी. फाइल रचना सदोषीत आहे.
+SEC_ERROR_PKCS12_UNSUPPORTED_PBE_ALGORITHM=आयात करण्यास अपयशी. एनक्रिप्शन अल्गोरिदम समर्थीत नाही.
+SEC_ERROR_PKCS12_UNSUPPORTED_VERSION=आयात करण्यास अपयशी. फाइल आवृत्ती समर्थीत नाही.
+SEC_ERROR_PKCS12_PRIVACY_PASSWORD_INCORRECT=आयात करण्यास अपयशी. अवैध गोपनीयता पासवर्ड.
+SEC_ERROR_PKCS12_CERT_COLLISION=आयात करण्यास अपयशी. समान नीकनाव आधिपासूनच माहितीकोषात आहे.
+SEC_ERROR_USER_CANCELLED=वापरकर्त्याने रद्द करा दाबले.
+SEC_ERROR_PKCS12_DUPLICATE_DATA=आयात केले गेले नाही, आधिपासूनच माहितीकोष मध्ये समाविष्ठीत.
+SEC_ERROR_MESSAGE_SEND_ABORTED=संदेश पाठविले गेले नाही.
+SEC_ERROR_INADEQUATE_KEY_USAGE=प्रमाणपत्र किचा वापर प्रयत्नशील कार्यद्धती करीता अपूरे आहे.
+SEC_ERROR_INADEQUATE_CERT_TYPE=प्रमाणपत्र प्रकार अनुप्रयोग करीता मंजूर केले गेले नाही.
+SEC_ERROR_CERT_ADDR_MISMATCH=स्वाक्षरी प्रमाणपत्रातील पत्ता संदेश हेड्डरशी जुळत नाही.
+SEC_ERROR_PKCS12_UNABLE_TO_IMPORT_KEY=आयात करू शकत नाही. व्यक्तिगत कि आयात करतेवेळी त्रुटी आढळली.
+SEC_ERROR_PKCS12_IMPORTING_CERT_CHAIN=आयात करू शकत नाही. प्रमाणपत्र चैन आयात करतेवेळी त्रुटी आढळली.
+SEC_ERROR_PKCS12_UNABLE_TO_LOCATE_OBJECT_BY_NAME=एक्सपोर्ट करू शकत नाही. प्रमाणपत्र किंवा कि टोपणनावा वरून शोधता आले नाही.
+SEC_ERROR_PKCS12_UNABLE_TO_EXPORT_KEY=एक्सपोर्ट करू शकत नाही. व्यक्तिगत कि आढळली नाही व एक्सपोर्ट केली जाऊ शकत नाही.
+SEC_ERROR_PKCS12_UNABLE_TO_WRITE=एक्सपोर्ट करू शकत नाही. एक्सपोर्ट फाइल बनवू शकत नाही.
+SEC_ERROR_PKCS12_UNABLE_TO_READ=आयात करू शकत नाही. आयात फाइल वाचण्यास अशक्य.
+SEC_ERROR_PKCS12_KEY_DATABASE_NOT_INITIALIZED=एक्सपोर्ट करू शकत नाही. कि माहितीकोष सदोषीत किंवा काढूण टाकले गेले.
+SEC_ERROR_KEYGEN_FAIL=सार्वजणीक/व्यक्तिगत कि जोडी निर्माण करू शकत नाही.
+SEC_ERROR_INVALID_PASSWORD=प्रविष्ट पासवर्ड अवैध आहे. कृपया अन्य निवडा.
+SEC_ERROR_RETRY_OLD_PASSWORD=जुणे पासवर्ड अयोग्यरित्या प्रविष्ट केले गेले. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
+SEC_ERROR_BAD_NICKNAME=प्रमाणपत्र निकनाव आधिपासूनच वापरणीत आहे.
+SEC_ERROR_NOT_FORTEZZA_ISSUER=समघटक FORTEZZA चैन कडे विना-FORTEZZA प्रमाणपत्र उपलब्ध आहे.
+SEC_ERROR_CANNOT_MOVE_SENSITIVE_KEY=संवेदनशील कि आवश्यक स्लॉटवर हलविता येत नाही.
+SEC_ERROR_JS_INVALID_MODULE_NAME=अवैध विभाग नाम.
+SEC_ERROR_JS_INVALID_DLL=अवैध विभाग मार्ग/फाइलनाम
+SEC_ERROR_JS_ADD_MOD_FAILURE=विभाग जोडू शकत नाही
+SEC_ERROR_JS_DEL_MOD_FAILURE=विभाग काढू शकत नाही
+SEC_ERROR_OLD_KRL=नवीन KRL वर्तमान पेक्षा जुणे नाही.
+SEC_ERROR_CKL_CONFLICT=नवीन CKL कडे वर्तमान CKL पेक्षा वेगळे देयक आहे. वर्तमान CKL काढूण टाका.
+SEC_ERROR_CERT_NOT_IN_NAME_SPACE=या प्रमाणपत्र करीता प्रमाणपत्र अधिप्रमाणन यांस समान नावाने प्रमाणत्र वाटप करण्याकरीता परवानगी देत नाही.
+SEC_ERROR_KRL_NOT_YET_VALID=या प्रमाणपत्र करीता कि पुन्हस्थापन यादी वैध नाही.
+SEC_ERROR_CRL_NOT_YET_VALID=या प्रमाणपत्र करीता प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादी अजूनही वैध नाही.
+SEC_ERROR_UNKNOWN_CERT=विनंतीकृत प्रमाणपत्र आढळले नाही.
+SEC_ERROR_UNKNOWN_SIGNER=स्वाक्षरकाचे प्रमाणपत्रT आढळले नाही.
+SEC_ERROR_CERT_BAD_ACCESS_LOCATION=प्रमाणपत्र स्थिती सर्व्हर वरील स्थानचे प्रकार अवैध आहे.
+SEC_ERROR_OCSP_UNKNOWN_RESPONSE_TYPE=OCSP प्रतिसाद पूर्णतया डिकोड केले जाऊ शकत नाही; ते अपरिचीत प्रकार आहे.
+SEC_ERROR_OCSP_BAD_HTTP_RESPONSE=OCSP सर्व्हरने अपिरीचीत/अवैध माहिती पुरविली.
+SEC_ERROR_OCSP_MALFORMED_REQUEST=OCSP सर्व्हरला विनंती सदोषीत किंवा अयोग्यरित्या रचलेली आढळली.
+SEC_ERROR_OCSP_SERVER_ERROR=OCSP सर्व्हरने आंतरिक सर्व्हर त्रुटी अनुभवली.
+SEC_ERROR_OCSP_TRY_SERVER_LATER=OCSP सर्व्हर पुन्ह प्रयत्न करण्याकरीता सूचवितो.
+SEC_ERROR_OCSP_REQUEST_NEEDS_SIG=OCSP सर्व्हरला या विनंतीकरीता स्वाक्षरीची आवश्यकता आहे.
+SEC_ERROR_OCSP_UNAUTHORIZED_REQUEST=OCSP सर्व्हरने या विनंतीस अनाधिकृत्तपणे नकारले.
+SEC_ERROR_OCSP_UNKNOWN_RESPONSE_STATUS=OCSP सर्व्हरने अपरिचीत स्थिती घोषीत केली आहे.
+SEC_ERROR_OCSP_UNKNOWN_CERT=OCSP सर्व्हरकडे प्रमाणपत्र स्थिती आढळली नाही.
+SEC_ERROR_OCSP_NOT_ENABLED=ही कार्यपद्धती कार्यरत करण्यापूर्वी OCSP कार्यान्वीत केली पाहिजे.
+SEC_ERROR_OCSP_NO_DEFAULT_RESPONDER=ही कार्यपद्धती पूर्ण करण्यापूर्वीचे OCSP पूर्वनिर्धारित प्रतिसादक.
+SEC_ERROR_OCSP_MALFORMED_RESPONSE=OCSP सर्व्हर पासून प्रतिसाद सदोषीत किंवा अयोग्यरित्या असल्याचे आढळले.
+SEC_ERROR_OCSP_UNAUTHORIZED_RESPONSE=या प्रमाणपत्र करीता OCSP प्रतिसादची स्वाक्षरी अधिप्रमाणीत नाही.
+SEC_ERROR_OCSP_FUTURE_RESPONSE=OCSP प्रतिसाद अजूनही वैध नाही (त्यामध्ये भविष्य करीता दिनांक समाविष्ठीत आहे).
+SEC_ERROR_OCSP_OLD_RESPONSE=OCSP प्रतिसादकडे जुणी माहिती उपलब्ध आहे.
+SEC_ERROR_DIGEST_NOT_FOUND=CMS किंवा PKCS #7 डायजेस्ट स्वाक्षरी संदेश मध्ये आढळले गेले नाही.
+SEC_ERROR_UNSUPPORTED_MESSAGE_TYPE=CMS किंवा PKCS #7 संदेश प्रकार असमर्थीत आहे.
+SEC_ERROR_MODULE_STUCK=PKCS #11 विभाग वापरणीत असल्यामुळे काढूण टाकले जाऊ शकत नाही.
+SEC_ERROR_BAD_TEMPLATE=ASN.1 माहिती डीकोड करू शकला नाही. निर्देशीत रचना अवैध आहे.
+SEC_ERROR_CRL_NOT_FOUND=जुळवणीजोगी CRL आढळले नाही.
+SEC_ERROR_REUSED_ISSUER_AND_SERIAL=प्रमाणपत्रास समान देयक/सिरीयल प्रमाणपत्राशी आयात करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु ते मुळ प्रमाणपत्र नाही.
+SEC_ERROR_BUSY=NSS पूर्णतया बंद करू शकला नाही. घटक अजूनही वापरणीत आहे.
+SEC_ERROR_EXTRA_INPUT=DER-एनकोड केलेले संदेश मध्ये वाढीव विनावापरलेली माहिती समाविष्ठीत आहे.
+SEC_ERROR_UNSUPPORTED_ELLIPTIC_CURVE=असमर्थीत एलेपटीक वक्ररेष.
+SEC_ERROR_UNSUPPORTED_EC_POINT_FORM=असमर्थीत एलेप्टीक वक्ररेष प्रकार.
+SEC_ERROR_UNRECOGNIZED_OID=अमान्यताप्राप्त घटक ओळखकर्ता.
+SEC_ERROR_OCSP_INVALID_SIGNING_CERT=OCSP प्रतिसादात अवैध OCSP स्वाक्षरी प्रमाणपत्र.
+SEC_ERROR_REVOKED_CERTIFICATE_CRL=प्रमाणपत्र देयक प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादी अंतर्गत पुन्हास्थापीत करण्यात आले.
+SEC_ERROR_REVOKED_CERTIFICATE_OCSP=देयकाचे OCSP प्रतिसादास्पक अहवाल प्रमाणपत्र पुन्हस्थापीत केले गेले.
+SEC_ERROR_CRL_INVALID_VERSION=देयक प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादीकडे अपरिचीत आवृत्ती क्रमांक आहे.
+SEC_ERROR_CRL_V1_CRITICAL_EXTENSION=देयक V1 प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादीत गंभीर विस्तारन समाविष्ठीत आहे.
+SEC_ERROR_CRL_UNKNOWN_CRITICAL_EXTENSION=देयाकाच्या V2 प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादीत अपरिचीत गंभीर विस्तार समाविष्ठीत आहे.
+SEC_ERROR_UNKNOWN_OBJECT_TYPE=अपरिचीत घटक प्रकार निर्देशीत.
+SEC_ERROR_INCOMPATIBLE_PKCS11=PKCS #11 ड्राइवर spec चे उलंग्गन असत्वरित्या करते.
+SEC_ERROR_NO_EVENT=नवीन स्लॉट घटना यावेळी उपलब्ध नाही.
+SEC_ERROR_CRL_ALREADY_EXISTS=CRL आधिपासूनच अस्तित्वात आहे.
+SEC_ERROR_NOT_INITIALIZED=NSS प्रारंभ करू शकले नाही.
+SEC_ERROR_TOKEN_NOT_LOGGED_IN=PKCS#11 टोकन दाखल नसल्यामुळे कार्यपद्धती अपयशी ठरली.
+SEC_ERROR_OCSP_RESPONDER_CERT_INVALID=संयोजीत OCSP प्रतिसादीचे प्रमाणपत्र अवैध आहे.
+SEC_ERROR_OCSP_BAD_SIGNATURE=OCSP प्रतिसादकडे अवैध स्वाक्षरी प्राप्त झाले.
+SEC_ERROR_OUT_OF_SEARCH_LIMITS=सर्ट वैधता शोध, शोध मर्यादापलिकडे आहे
+SEC_ERROR_INVALID_POLICY_MAPPING=पॉलिसी मॅपिंगमध्ये कोणतेही धोरण समाविष्टीत आहे
+SEC_ERROR_POLICY_VALIDATION_FAILED=सर्ट चैनमुळे धोरण वैधता अपयशी ठरते
+SEC_ERROR_UNKNOWN_AIA_LOCATION_TYPE=सर्ट AIA एक्सटेंशनमध्ये अपरिचीत स्थाळचे प्रकार आढळले
+SEC_ERROR_BAD_HTTP_RESPONSE=सर्व्हरने अयोग्य HTTP प्रतिसाद पुरवले
+SEC_ERROR_BAD_LDAP_RESPONSE=सर्व्हरने अयोग्य LDAP प्रतिसाद पुरवले
+SEC_ERROR_FAILED_TO_ENCODE_DATA=ASN1 एंकोडरसह डाटा एंकोड करण्यास अपयशी
+SEC_ERROR_BAD_INFO_ACCESS_LOCATION=सर्ट एक्सटेंशनमध्ये अयोग्य माहिती प्रवेशचे स्थान
+SEC_ERROR_LIBPKIX_INTERNAL=सर्ट वैधतावेळी Libpkix आंतरीक त्रुटी आढळली.
+SEC_ERROR_PKCS11_GENERAL_ERROR=PKCS #11 घटकाने CKR_GENERAL_ERROR पुरवले, जे अप्राप्य त्रुटी आढळल्याचे संकेत देते.
+SEC_ERROR_PKCS11_FUNCTION_FAILED=PKCS #11 घटकाने CKR_FUNCTION_FAILED संदेश पुरवले, जो विनंती केलेले फंक्शन कार्यान्वित करणे अशक्य असल्याचे संकेत देतो. पुनः तेच कार्य कार्यान्वीत केल्यास यशस्वी ठरू शकते.
+SEC_ERROR_PKCS11_DEVICE_ERROR=PKCS #11 घटकाने CKR_DEVICE_ERROR पुरवले, जे टोकन किंवा स्लॉटसह त्रुटी आढळल्याचे संकेत देते.
+SEC_ERROR_BAD_INFO_ACCESS_METHOD=प्रमाणपत्र एक्सटेंशनमध्ये अपरिचीत माहिती प्रवेश मेथड आढळले.
+SEC_ERROR_CRL_IMPORT_FAILED=CRL आयात करतेवेळी त्रुटी आढळली.
+SEC_ERROR_EXPIRED_PASSWORD=पासवर्डची वेळ समाप्ति आढळली.
+SEC_ERROR_LOCKED_PASSWORD=पासवर्ड कुलूपबंद आहे.
+SEC_ERROR_UNKNOWN_PKCS11_ERROR=अपरिचीत PKCS #11 त्रुटी.
+SEC_ERROR_BAD_CRL_DP_URL=CRL वितरण पॉइंट नावात अवैध किंवा असमर्थीत URL आढळले.
+SEC_ERROR_CERT_SIGNATURE_ALGORITHM_DISABLED=बंद असलेल्या सिगनेचर अल्गोरिदमचा वापर करून प्रमाणपत्राची स्वाक्षरी झाल्यामुळे, हे असुरक्षित आहे.
+MOZILLA_PKIX_ERROR_KEY_PINNING_FAILURE=सर्व्हर की पिनिंग (HPKP) वापरते पण पिनसेट सोबत जुळेल अशी कोणतीही विश्वासार्ह प्रमाणपत्र साखळी बांधता येऊ शकली नाही.
+MOZILLA_PKIX_ERROR_CA_CERT_USED_AS_END_ENTITY=सर्व्हर ज्याला प्रमाणपत्र प्राधिकारी म्हणून ओळखतो व ज्याच्या सोबत आधारभूत मर्यादा विस्तार आहे असे एक प्रमाणपत्र वापरतो. एखाद्या योग्य प्रकारे जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या बाबत असे घडू नये.
+MOZILLA_PKIX_ERROR_INADEQUATE_KEY_SIZE=सर्व्हर ने एक सुरक्षित जोडणी स्थापित करण्यासाठी खूपच लहान असलेल्या कि असलेले एक प्रमाणपत्र सादर केले.
+MOZILLA_PKIX_ERROR_V1_CERT_USED_AS_CA=सर्व्हरचे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी विश्वास अॅन्कर नसलेले एक X.509 आवृत्ती 1 प्रमाणपत्र वापरले गेले. X.509 आवृत्ती 1 प्रमाणपत्रे नापसंत केली जातात आणि ती अन्य प्रमाणपत्रे स्वाक्षरी करण्यासाठी वापरली जाऊ नयेत.
+MOZILLA_PKIX_ERROR_NOT_YET_VALID_CERTIFICATE=सर्व्हरने अद्याप वैध नसलेले एक प्रमाणपत्र सादर केले.
+MOZILLA_PKIX_ERROR_NOT_YET_VALID_ISSUER_CERTIFICATE=सर्व्हरचे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अद्याप वैध नसलेले प्रमाणपत्र वापरले गेले.
+MOZILLA_PKIX_ERROR_SIGNATURE_ALGORITHM_MISMATCH=प्रमाणपत्राच्या स्वाक्षरी रकान्यातील स्वाक्षरी अल्गोरिदम त्याच्या signatureAlgorithm रकान्यासोबत जुळत नाही.
+MOZILLA_PKIX_ERROR_OCSP_RESPONSE_FOR_CERT_MISSING=सत्यापित करत असलेल्या प्रमाणपत्रासाठी, OCSP प्रतिसादा मध्ये त्याची स्थिती दिलेली नाही.\u0020
+MOZILLA_PKIX_ERROR_VALIDITY_TOO_LONG=सर्व्हरने खूप काळासाठी वैध असलेले एक प्रमाणपत्र सादर केले.
+MOZILLA_PKIX_ERROR_REQUIRED_TLS_FEATURE_MISSING=एक आवश्यक, TLS वैशिष्ट्य गहाळ झाले आहे.
+MOZILLA_PKIX_ERROR_INVALID_INTEGER_ENCODING=पूर्णांकाची अवैध एन्कोडिंग असलेले प्रमाणपत्र सर्व्हरने सादर केले आहे. सर्वसामान्य कारणांमध्ये उणे अनुक्रमांक, उणे RSA moduli आणि आवश्यकतेपेक्षा अधिक काळ असलेले एन्कोडिंग यांचा समावेश आहे.
+MOZILLA_PKIX_ERROR_EMPTY_ISSUER_NAME=सेर्व्हरने रिक्त प्रतिष्ठित नावासहित प्रमाणपत्र सादर केलेले आहे.
+MOZILLA_PKIX_ERROR_SELF_SIGNED_CERT=प्रमाणपत्र स्वयं-स्वाक्षरीत असल्यामुळे विश्वसनीय नाही.