summaryrefslogtreecommitdiffstats
path: root/l10n-mr/toolkit/toolkit/neterror
diff options
context:
space:
mode:
Diffstat (limited to 'l10n-mr/toolkit/toolkit/neterror')
-rw-r--r--l10n-mr/toolkit/toolkit/neterror/certError.ftl126
-rw-r--r--l10n-mr/toolkit/toolkit/neterror/netError.ftl98
-rw-r--r--l10n-mr/toolkit/toolkit/neterror/nsserrors.ftl348
3 files changed, 572 insertions, 0 deletions
diff --git a/l10n-mr/toolkit/toolkit/neterror/certError.ftl b/l10n-mr/toolkit/toolkit/neterror/certError.ftl
new file mode 100644
index 0000000000..322421235a
--- /dev/null
+++ b/l10n-mr/toolkit/toolkit/neterror/certError.ftl
@@ -0,0 +1,126 @@
+# This Source Code Form is subject to the terms of the Mozilla Public
+# License, v. 2.0. If a copy of the MPL was not distributed with this
+# file, You can obtain one at http://mozilla.org/MPL/2.0/.
+
+# Variables:
+# $hostname (String) - Hostname of the website with cert error.
+cert-error-intro = { $hostname } अवैध सुरक्षा प्रमाणपत्र वापरतो.
+
+cert-error-mitm-intro = वेबसाइट्स आपली ओळख प्रमाणपत्राद्वारे सिद्ध करतात, जी प्रमाणपत्र अधिकार्यांकडून जारी केली जातात.
+
+cert-error-mitm-mozilla = { -brand-short-name } पूर्णपणे विनानफा Mozilla द्वारे समर्थित केलेले आहे, जे पूर्णपणे मुक्त प्रमाणपत्र प्राधिकरण (सीए) भांडाराचे व्यवस्थापन करतात. सीए भांडार हे सुनिश्चित करण्यास मदत करते की प्रमाणपत्र अधिकार्‍यांनी वापरकर्त्याच्या सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम पद्धती उपयोजिल्या आहेत.
+
+cert-error-mitm-connection = वापरकर्त्याच्या ऑपरेटिंग प्रणालीद्वारे प्रदान केलेल्या प्रमाणपत्रांऐवजी जोडणी सुरक्षित असल्याचे सत्यापित करण्यासाठी { -brand-short-name } Mozilla CA भांडार वापरतात. जसे, जर एखादा प्रतिविषाणू प्रोग्राम किंवा जोडणी मोझिला CA भांडारामध्ये नसलेल्या CA द्वारे प्रकाशित केलेल्या सुरक्षा प्रमाणपत्रसह जोडणीमध्ये व्यत्यय आणत असेल तर जोडणी असुरक्षित मानली जाईल.
+
+cert-error-trust-unknown-issuer-intro = कोणीतरी स्थळाची तोतयागिरी करण्याचा प्रयत्न करीत असू शकते आणि आपण आपण पुढे जाऊ नये.
+
+# Variables:
+# $hostname (String) - Hostname of the website with cert error.
+cert-error-trust-unknown-issuer = वेबसाइट प्रमाणपत्रांद्वारे त्यांची ओळख सिद्ध करतात. { -brand-short-name } चा { $hostname } वर विश्वास नाही कारण त्याचे प्रमाणपत्र प्रकाशक अज्ञात आहे, प्रमाणपत्र स्वसाक्षांकीत आहे किंवा सर्व्हर योग्य मध्यस्थ प्रमाणपत्र पाठवित नाही आहे.
+
+cert-error-trust-cert-invalid = प्रमाणपत्र अवैध CA द्वारे पुरविल्यामुळे विश्वासर्ह नाही.
+
+cert-error-trust-untrusted-issuer = देयक प्रमाणपत्र विश्वार्ह नसल्यामुळे प्रमाणपत्र विश्वासर्ह नाही.
+
+cert-error-trust-signature-algorithm-disabled = प्रमाणपत्र विश्वासर्ह नाही कारण त्यास सिग्नेचर अल्गोरिदमचा वापर स्वाक्षरी केले आहे ज्यास अल्गोरिदम असुरक्षित असल्यामुळे बंद केले.
+
+cert-error-trust-expired-issuer = देयक प्रमाणपत्र कालबाह्य झाल्यामुळे प्रमाणपत्र विश्वासर्ह ठरत नाही.
+
+cert-error-trust-self-signed = प्रमाणपत्र स्व साक्षरीत असल्यामुळे विश्वासर्ह नाही.
+
+cert-error-trust-symantec = GeoTrust, RapidSSL, Symantec, Thawte आणि VeriSign यांनी दिलेली प्रमाणपत्रे यापुढे सुरक्षित मानली जात नाहीत कारण या प्रमाणपत्र अधिकारी पूर्वी सुरक्षा पद्धतींचे अनुसरण करण्यास अयशस्वी ठरले होते.
+
+cert-error-untrusted-default = प्रमाणपत्र विश्वासर्ह स्त्रोत पासून प्राप्त केले जात नाही.
+
+# Variables:
+# $hostname (String) - Hostname of the website with cert error.
+cert-error-domain-mismatch = वेबसाईट प्रमाणपत्राद्वारे आपली ओळख सिद्ध करतात. { -brand-short-name } ह्या साईटला विश्वासार्ह मानत नाही कारण ती { $hostname } साठी वैध नसलेले प्रमाणपत्र वापरते.
+
+# Variables:
+# $hostname (String) - Hostname of the website with cert error.
+# $alt-name (String) - Alternate domain name for which the cert is valid.
+cert-error-domain-mismatch-single = वेबसाईट प्रमाणपत्राद्वारे आपली ओळख सिद्ध करतात. { -brand-short-name } ह्या साईटला विश्वासार्ह मानत नाही कारण ती { $hostname } साठी वैध नसलेले प्रमाणपत्र वापरते. हे प्रमाणपत्र केवळ <a data-l10n-name="domain-mismatch-link">{ $alt-name }</a>.
+
+# Variables:
+# $hostname (String) - Hostname of the website with cert error.
+# $alt-name (String) - Alternate domain name for which the cert is valid.
+cert-error-domain-mismatch-single-nolink = वेबसाईट प्रमाणपत्राद्वारे आपली ओळख सिद्ध करतात. { -brand-short-name } ह्या साईटला विश्वासार्ह मानत नाही कारण ती { $hostname } साठी वैध नसलेले प्रमाणपत्र वापरते. हे प्रमाणपत्र केवळ { $alt-name } साठी वैध आहे.
+
+# Variables:
+# $subject-alt-names (String) - Alternate domain names for which the cert is valid.
+cert-error-domain-mismatch-multiple = वेबसाईट प्रमाणपत्राद्वारे आपली ओळख सिद्ध करतात. { -brand-short-name } ह्या साईटला विश्वासार्ह मानत नाही कारण ती { $hostname } साठी वैध नसलेले प्रमाणपत्र वापरते. हे प्रमाणपत्र केवळ खालील नावांसाठी वैध आहे: { $subject-alt-names }
+
+# Variables:
+# $hostname (String) - Hostname of the website with cert error.
+# $not-after-local-time (Date) - Certificate is not valid after this time.
+cert-error-expired-now = वेबसाईट प्रमाणपत्राद्वारे आपली ओळख सिद्ध करतात जे निश्चित कालावधीसाठी वैध असतात. { $hostname } साठीचे प्रमाणपत्र { $not-after-local-time } रोजी कालबाह्य झाले.
+
+# Variables:
+# $hostname (String) - Hostname of the website with cert error.
+# $not-before-local-time (Date) - Certificate is not valid before this time.
+cert-error-not-yet-valid-now = वेबसाईट आपली ओळख प्रमाणपत्राद्वारे सिद्ध करतात जे निश्चित कालावधीसाठी वैध असतात. { $hostname } साठीचे प्रमाणपत्र { $not-before-local-time } पर्यंत वैध राहणार नाही.
+
+# Variables:
+# $error (string) - NSS error code string that specifies type of cert error. e.g. unknown issuer, invalid cert, etc.
+cert-error-code-prefix = त्रुटी कोड: { $error }
+
+# Variables:
+# $error (String) - NSS error code string that specifies type of cert error. e.g. unknown issuer, invalid cert, etc.
+cert-error-code-prefix-link = त्रुटी कोड: <a data-l10n-name="error-code-link">{ $error }</a>
+
+# Variables:
+# $hostname (String) - Hostname of the website with SSL error.
+# $errorMessage (String) - Error message corresponding to the type of error we are experiencing.
+cert-error-ssl-connection-error = { $hostname } सोबत जुळवणी स्थापीत करताना त्रुटी आढळली. { $errorMessage }
+
+cert-error-symantec-distrust-admin = आपण या समस्येबद्दल वेबसाइट प्रशासनास सूचित करू शकता.
+
+# Variables:
+# $hasHSTS (Boolean) - Indicates whether HSTS header is present.
+cert-error-details-hsts-label = HTTP स्ट्रीक्ट वाहतूक सुरक्षा: { $hasHSTS }
+
+# Variables:
+# $hasHPKP (Boolean) - Indicates whether HPKP header is present.
+cert-error-details-key-pinning-label = HTTP Public Key Pinning: { $hasHPKP }
+
+cert-error-details-cert-chain-label = प्रमाणपत्र चैन:
+
+open-in-new-window-for-csp-or-xfo-error = नवीन विंडोमध्ये साइट उघडा
+
+## Messages used for certificate error titles
+
+connectionFailure-title = जोडणी होऊ शकत नाही
+deniedPortAccess-title = हा पत्ता प्रतिबंधित आहे
+# "Hmm" is a sound made when considering or puzzling over something.
+# You don't have to include it in your translation if your language does not have a written word like this.
+dnsNotFound-title = हं. आम्हाला ते संकेतस्थळ शोधताना त्रास होत आहे.
+
+fileNotFound-title = फाइल सापडली नाही
+fileAccessDenied-title = फाइल वापर नाकारण्यात आला होता
+generic-title = ओह.
+captivePortal-title = नेटवर्कमध्ये लॉग इन करा
+# "Hmm" is a sound made when considering or puzzling over something.
+# You don't have to include it in your translation if your language does not have a written word like this.
+malformedURI-title = हं. तो पत्ता बरोबर वाटत नाही.
+netInterrupt-title = जोडणी मध्ये अडथळा
+notCached-title = दस्तऐवजची वेळसमाप्ति
+netOffline-title = ऑफलाइन पध्दती
+contentEncodingError-title = अनुक्रम एनकोडींग त्रुटी
+unsafeContentType-title = असुरक्षीत फाइल प्रकार
+netReset-title = जोडणी पुनःप्रस्थापित करण्यात आली
+netTimeout-title = संपर्क साधण्याची वेळ संपली
+unknownProtocolFound-title = पत्ता समझला नाही
+proxyConnectFailure-title = प्रॉक्सी सर्व्हर जोडणींकरता नकार देत आहे
+proxyResolveFailure-title = प्रॉक्सी सर्व्हर सोधण्यास अपयशी
+redirectLoop-title = पृष्ठ योग्यपणे मार्गदर्शित होत नाही आहे
+unknownSocketType-title = सर्व्हर कडून अनपेक्षित प्रतिसाद
+nssFailure2-title = सुरक्षीत जोडणी अपयशी
+csp-xfo-error-title = { -brand-short-name } हे पृष्ठ उघडू शकत नाही
+corruptedContentError-title = दोषीत अंतर्भुत माहिती त्रुटी
+sslv3Used-title = सुरक्षितपणे जोडणी करण्यात अक्षम
+inadequateSecurityError-title = आपली जोडणी सुरक्षीत नाही
+blockedByPolicy-title = अवरोधित पृष्ठ
+clockSkewError-title = आपले संगणक घड्याळ चुकीचे आहे
+networkProtocolError-title = नेटवर्क नियमात त्रुटी
+nssBadCert-title = चेतावणी: पुढे संभाव्य सुरक्षा धोका आहे
+nssBadCert-sts-title = कनेक्ट झाले नाही: संभाव्य सुरक्षा समस्या
diff --git a/l10n-mr/toolkit/toolkit/neterror/netError.ftl b/l10n-mr/toolkit/toolkit/neterror/netError.ftl
new file mode 100644
index 0000000000..80e50db1fb
--- /dev/null
+++ b/l10n-mr/toolkit/toolkit/neterror/netError.ftl
@@ -0,0 +1,98 @@
+# This Source Code Form is subject to the terms of the Mozilla Public
+# License, v. 2.0. If a copy of the MPL was not distributed with this
+# file, You can obtain one at http://mozilla.org/MPL/2.0/.
+
+
+## Error page titles
+
+neterror-page-title = पृष्ठ दाखल करतेवेळी समस्या
+neterror-blocked-by-policy-page-title = अवरोधित पृष्ठ
+neterror-captive-portal-page-title = नेटवर्कमध्ये लॉग इन करा
+neterror-dns-not-found-title = सर्व्हर आढळला नाही
+neterror-malformed-uri-page-title = अवैध URL
+
+## Error page actions
+
+neterror-advanced-button = प्रगत…
+neterror-copy-to-clipboard-button = क्लिपबोर्डमध्ये मजकूरचे प्रत बनवा
+neterror-learn-more-link = अधिक जाणा…
+neterror-open-portal-login-page-button = नेटवर्क लॉग इन पृष्ठ उघडा
+neterror-override-exception-button = जोखिम स्वीकारा आणि पुढे चालू ठेवा
+neterror-pref-reset-button = पूर्वनिर्धारीत सेटिंग पुनर्स्थापित करा
+neterror-return-to-previous-page-button = मागे जा
+neterror-return-to-previous-page-recommended-button = मागे जा (शिफारसीय)
+neterror-try-again-button = पुन्हा प्रयत्न करा
+neterror-view-certificate-link = प्रमाणपत्र पहा
+
+##
+
+neterror-pref-reset = असे दिसते की आपल्या नेटवर्क सुरक्षा सेटिंग्ज या साठी कारणीभूत असू शकते.आपण पूर्वनिर्धारित सेटिंग्ज पुनर्संचयित करू इच्छिता का?
+neterror-error-reporting-automatic = { -vendor-short-name } ला दुर्भावनायुक्त साईट्स ओळखता यावे साठी व त्यांना अवरोधीत करता यावे यासाठी अश्या प्रकारच्या त्रुटी सादर करा
+
+## Specific error messages
+
+neterror-generic-error = { -brand-short-name } कुठल्यातरी कारणास्तव हे पृष्ठ दाखल करू शकत नाही.
+
+neterror-load-error-try-again = स्थळ तात्पुरते उपलब्ध नसावे किंवा फारच व्यस्थ असावे. काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करून पहा.
+neterror-load-error-connection = कुठलेही पृष्ठ दाखल होत नसल्यास, संगणकाची नेटवर्क जोडणी तपासून पहा.
+neterror-load-error-firewall = फायरवॉल किंवा प्रॉक्सी द्वारे आपले संगणक संरक्षित असल्यास, { -brand-short-name } ला वेब प्रवेश मिळेल याची खात्री करा.
+
+neterror-captive-portal = इंटरनेट वापरण्याआधी आपण या नेटवर्क मध्ये लॉग इन करावयास हवे.
+
+## TRR-only specific messages
+## Variables:
+## $hostname (String) - Hostname of the website to which the user was trying to connect.
+## $trrDomain (String) - Hostname of the DNS over HTTPS server that is currently in use.
+
+## Native fallback specific messages
+## Variables:
+## $trrDomain (String) - Hostname of the DNS over HTTPS server that is currently in use.
+
+##
+
+neterror-file-not-found-filename = ठकळपणा किंवा इतर टायपिंग त्रूटी करता फाइलचे नाव तपासा.
+neterror-file-not-found-moved = फाइल स्थानांतरित,पुनःनामांकित किंवा काढून टाकली आहे याची तपासनी करा.
+
+neterror-access-denied = ते कदाचित काढून टाकले गेले, हलविले, किंवा त्यास फाइल परवानग्या प्रवेश प्रतिबंधित करत असतील.
+
+neterror-unknown-protocol = आपणास हा पत्ता पाहण्यासाठी दुसरे सॉफ्टवेअर इंस्टॉल करावे लागेल.
+
+neterror-redirect-loop = ही अडचन कधीकधी कुकीज असमर्थीत किंवा स्वीकार न केल्यामुळेही होते.
+
+neterror-unknown-socket-type-psm-installed = प्रणालीवर व्यक्तिगत सुरक्षा व्यवस्थापक प्रस्थापित आहे याची खात्रीदायक तपासनी करा.
+neterror-unknown-socket-type-server-config = याचे कारण सर्व्हर वरील अमानक संरचना असू शकते.
+
+neterror-not-cached-intro = { -brand-short-name }च्या कॅशेत विनंती केलेले दस्तऐवज उपलब्ध नाही.
+neterror-not-cached-sensitive = सुरक्षा सावधगिरि म्हणून, { -brand-short-name } स्वयं संवदेनशील दस्तऐवजकरीता पुनःविनंती करत नाही.
+neterror-not-cached-try-again = संकेतस्थळापासून दस्तऐवजला पुनःविनंती करण्यासाठी पुनःप्रयत्न करा ला क्लिक करा.
+
+neterror-net-offline = "पुनः प्रयत्न करा” दाबा ऑनलाइन मोड वापरण्याकरीता पृष्ठ पुनः लोड करा.
+
+neterror-proxy-resolve-failure-settings = प्रॉक्सी सेटींग्स अचूक आहेत याची खात्री घेण्याकरता तपासा.
+neterror-proxy-resolve-failure-connection = आपल्या संगणकाला कार्यरत नेटवर्क जोडणी आहे याची खात्रीदायक तपासनी करा.
+neterror-proxy-resolve-failure-firewall = फायरवॉल किंवा प्रॉक्सी द्वारे आपले संगणक संरक्षित असल्यास, { -brand-short-name } ला वेब प्रवेश मिळेल याची खात्री घ्या.
+
+neterror-proxy-connect-failure-settings = प्रॉक्सी सेटींग्स अचूक आहेत याची खात्रीदायक तपासानी करा.
+neterror-proxy-connect-failure-contact-admin = प्रॉक्सी सर्व्हर कार्यरत आहे याची खात्री घेण्याकरता नेटवर्क प्रशासकाशी संपर्क करा.
+
+neterror-content-encoding-error = कृपया संकेतस्थळाच्या मालकाला या अडचणी विषयी अगत करा.
+
+neterror-unsafe-content-type = कृपया संकेतस्थळाच्या मालकाला या अडचणी विषयी अगत करा.
+
+neterror-nss-failure-not-verified = प्राप्त माहितीची अधिप्रमाणता तपासता न आल्यामुळे आपणास इच्छिक पृष्ठ पाहता येणार नाही.
+neterror-nss-failure-contact-website = कृपया संकेतस्थळाच्या मालकाला या अडचणी विषयी अवगत करा.
+
+neterror-corrupted-content-intro = डाटा स्थानांतरनवेळी त्रुटी आढळल्याने दृष्यास्पद पृष्ठ दाखवणे अशक्य आहे.
+neterror-corrupted-content-contact-website = या अडचणीविषयी माहिती पूरवण्याकरीता, कृपया संकेतस्थळाच्या मालकांशी संपर्क करा.
+
+# Do not translate "SSL_ERROR_UNSUPPORTED_VERSION".
+neterror-sslv3-used = सखोल माहिती: SSL_ERROR_UNSUPPORTED_VERSION
+
+# Variables:
+# $hostname (String) - Hostname of the website to which the user was trying to connect.
+neterror-inadequate-security-intro = <b>{ $hostname }</b> कालबाह्य आणि हल्ला संवेदनशील असलेले सुरक्षा तंत्रज्ञान वापरत आहे. आक्रमणकर्ता सहजपणे आपण सुरक्षित समजत असलेली माहिती मिळवू शकतो. वेबसाइट प्रशासकाने सर्व्हर निर्दोष केल्यावरच आपण साइटला भेट देऊ शकता.
+# Do not translate "NS_ERROR_NET_INADEQUATE_SECURITY".
+neterror-inadequate-security-code = त्रुटी कोड: NS_ERROR_NET_INADEQUATE_SECURITY
+
+certerror-what-can-you-do-about-it-title = आपण याबद्दल काय करू शकता?
+
diff --git a/l10n-mr/toolkit/toolkit/neterror/nsserrors.ftl b/l10n-mr/toolkit/toolkit/neterror/nsserrors.ftl
new file mode 100644
index 0000000000..b97c97b11e
--- /dev/null
+++ b/l10n-mr/toolkit/toolkit/neterror/nsserrors.ftl
@@ -0,0 +1,348 @@
+# This Source Code Form is subject to the terms of the Mozilla Public
+# License, v. 2.0. If a copy of the MPL was not distributed with this
+# file, You can obtain one at http://mozilla.org/MPL/2.0/.
+
+# DO NOT ADD THINGS OTHER THAN ERROR MESSAGES HERE.
+# This file gets parsed into a JS dictionary of all known error message ids in
+# gen_aboutneterror_codes.py . If we end up needing fluent attributes or
+# refactoring them in some way, the script will need updating.
+
+psmerr-ssl-disabled = SSL शिष्टाचार अकार्यान्वीत केल्यामुळे जुळवणी सुरक्षीतरित्या स्थपीत होऊ शकत नाही.
+psmerr-ssl2-disabled = स्थळ जुणे, SSL शिष्टाचारची असुरक्षीत आवृत्ती वापरत असल्यामुळे जुळवणी सुरक्षीतरित्या स्थपीत होऊ शकत नाही.
+
+# This is a multi-line message.
+psmerr-hostreusedissuerandserial =
+ आपल्याकडे अवैध प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कृपया सर्व्हर अध्यापक किंवा ईमेल घटकाशी संपर्क साधून खालिल माहिती कळवा:
+
+ आपल्या प्रमाणपत्रात प्रमाणपत्र अधिप्रमाण द्वारे पुरविले गेलेले सिरीयल क्रमांक समाविष्ठीत आहे. कृपया करून एकमेव सिरीयल क्रमांक समाविष्ठीत नवीन प्रमाणपत्र प्राप्त करा.
+
+ssl-error-export-only-server = सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकत नाही. दुसऱ्या बाजुकडून उच्च-दर्जाचे एनक्रिप्शन समर्थित नाही.
+ssl-error-us-only-server = सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकत नाही. दुसऱ्या बाजुला अपेक्षीत असलेले उच्च-दर्जाचे एनक्रिप्शन समर्थीत नाही.
+ssl-error-no-cypher-overlap = समघटकाशी सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकले नाही: समान एनक्रिप्शन अलगोरिदम आढळले नाही.
+ssl-error-no-certificate = अधिप्रमाणन करीता आवश्यक प्रमाणपत्र किंवा कि आढळले नाही.
+ssl-error-bad-certificate = समघटकाशी सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकले नाही: समघटकाचे प्रमाणपत्र नकारले गेले.
+ssl-error-bad-client = सर्व्हरला क्लायंट पासून चुकीची माहिती प्राप्त झाली.
+ssl-error-bad-server = क्लायंटला सर्व्हर पासून चुकीची माहिती प्राप्त झाली.
+ssl-error-unsupported-certificate-type = असमर्थीत प्रमाणपत्र प्रकार.
+ssl-error-unsupported-version = समघटक सुरक्षा शिष्टाचाराची असमर्थीत आवृत्ती वापरत आहे.
+ssl-error-wrong-certificate = क्लायंट अधिप्रमाणता अयशस्वी: कि माहितीकोष मधिल व्यक्तिगत कि प्रमाणपत्र माहितीकोष मधिल सार्वजणीक कि शी जुळवणी होत नाही.
+ssl-error-bad-cert-domain = समघटकाशी सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकले नाही: विनंतीकृत क्षेत्र नाव सर्व्हरच्या प्रमाणत्राशी जुळत नाही.
+ssl-error-post-warning = अनोळखी SSL एरर कोड.
+ssl-error-ssl2-disabled = समघटक फक्त SSL आवृत्ती 2 करीता समर्थन पुरवितो, जे स्थानीयरित्या अकार्यान्वीत केले गेले असते.
+ssl-error-bad-mac-read = SSL कडे चुकीचे संदेश अधिप्रमाणन कोड रेकॉर्ड प्राप्त झाले आहे.
+ssl-error-bad-mac-alert = SSL समघटकाने चुकीचे संदेश अधिप्रमाणन कोडची पुष्टी केली आहे.
+ssl-error-bad-cert-alert = SSL समघटक प्रमाणपत्राची तपासणी करण्यास अपयशी.
+ssl-error-revoked-cert-alert = SSL समघटकाने प्रमाणपत्र पुन्हस्थापतीत केले आहे.
+ssl-error-expired-cert-alert = SSL समघटकाने प्रमाणपत्र कालबाह्य झाल्यामुळे वगळले आहे.
+ssl-error-ssl-disabled = जुळवणी स्थापन अयशस्वी: SSL अकार्यान्वीत केले गेले.
+ssl-error-fortezza-pqg = जुळवणी स्थापन अयशस्वी: SSL समघटक अन्य FORTEZZA क्षेत्र मध्ये अस्तित्वात आहे.
+ssl-error-unknown-cipher-suite = अपरिचीत SSL सीफर संकुलची विनंती प्राप्त झाली आहे.
+ssl-error-no-ciphers-supported = सीफर संकुल अस्तित्वात नाही व या कार्यक्रमात कार्यान्वीत केले गेले नाही.
+ssl-error-bad-block-padding = SSL कडे चुकीचे ब्लॉक जोडणीचे रेकॉर्ड प्राप्त झाले आहे.
+ssl-error-rx-record-too-long = SSL कडे कमाल परवानगीय लांबी पेक्षा जास्त लांबीचे रेकॉर्ड प्राप्त झाले आहे.
+ssl-error-tx-record-too-long = SSL ने कमाल परवानगीय लांबी पेक्षा जास्त लांबीचे रेकॉर्ड पाठविण्याचे प्रयत्न केले आहे.
+ssl-error-rx-malformed-hello-request = SSL कडे सदोषीत Hello Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-client-hello = SSL कडे सदोषीत Client Hello हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-server-hello = SSL कडे सदोषीत Server Hello हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-certificate = SSL कडे सदोषीत Certificate हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-server-key-exch = SSL कडे सदोषीत Server Key Exchange हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-cert-request = SSL कडे सदोषीत Certificate Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-hello-done = SSL कडे सदोषीत Server Hello Done हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-cert-verify = SSL कडे सदोषीत Certificate Verify हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-client-key-exch = SSL कडे सदोषीत Client Key Exchange हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-finished = SSL कडे सदोषीत Finished हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-change-cipher = SSL कडे सदोषीत Change Cipher Spec रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-alert = SSL कडे सदोषीत Alert रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-handshake = SSL कडे सदोषीत हॅन्डशेक रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-rx-malformed-application-data = SSL कडे सदोषीत अनुप्रयोग माहिती रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-hello-request = SSL कडे अपरिचीत Hello Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-client-hello = SSL कडे अपरिचीत Client Hello हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-server-hello = SSL कडे अपरिचीत Server Hello हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-certificate = SSL कडे अपरिचीत Certificate हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-server-key-exch = SSL कडे अपरिचीत Server Key Exchange हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-cert-request = SSL कडे अपरिचीत Certificate Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-hello-done = SSL कडे अपरिचीत Server Hello Done हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-cert-verify = SSL कडे अपरिचीत Certificate Verify हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-client-key-exch = SSL कडे अपरिचीत Client Key Exchange हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-finished = SSL कडे अपरिचीत Finished हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-change-cipher = SSL कडे अपरिचीत Change Cipher Spec रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-alert = SSL कडे अपरिचीत Alert रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-handshake = SSL कडे अपरिचीत हॅन्डशेक रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unexpected-application-data = SSL कडे अपरिचीत अनुप्रयोग माहिती रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unknown-record-type = SSL कडे अपरिचीत अनुक्रम प्रकार रेकॉर्ड प्राप्त झाते.
+ssl-error-rx-unknown-handshake = SSL कडे अपरिचीत संदेश प्रकारसह हॅन्डशेक संदेश प्राप्त झाले.
+ssl-error-rx-unknown-alert = SSL कडे अपरिचीत सतर्क वर्णन असणारे सतर्क रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-close-notify-alert = SSL समघटकाने ही जुळवणी बंद केली.
+ssl-error-handshake-unexpected-alert = SSL सघटकाने प्राप्य हॅन्डशेक संदेशची अपेक्षा केली नाही.
+ssl-error-decompression-failure-alert = SSL समघटक प्राप्य SSL रेकॉर्ड यशस्वीरित्या असंकुचीत करू शकला नाही.
+ssl-error-handshake-failure-alert = SSL समघटक स्वीकार्य सुरक्षा घटकांशी तडजोड करू शकला नाही.
+ssl-error-illegal-parameter-alert = SSL समघटकाने अस्वीकार्य अनुक्रम करीता हॅन्डशेक संदेश नकारले.
+ssl-error-unsupported-cert-alert = SSL समघटक प्राप्य प्रमाणपत्राचे प्रकार करती समर्थन पुरवित नाही.
+ssl-error-certificate-unknown-alert = SSL समघटक कडे प्राप्य प्रमाणपत्रसह अनिर्देशीत त्रुटी आढळली.
+ssl-error-generate-random-failure = SSL ने विनाक्रम संख्या निर्माण संबंधित त्रुटी अनुभवली आहे.
+ssl-error-sign-hashes-failure = प्रमाणपत्राच्या तपासणी करीता माहितीची डिजीटल स्वाक्षरी तपासणी करू शकला नाही.
+ssl-error-extract-public-key-failure = समघटक प्रमाणपत्र पासून SSL सर्वसामान्य कि प्राप्त करण्यास अपयशी ठरला.
+ssl-error-server-key-exchange-failure = SSL Server Key Exchange हॅन्डशेक चे विश्लेषण करतेवेळी अनिर्देशीत अपयश आढळले.
+ssl-error-client-key-exchange-failure = SSL Client Key Exchange हॅन्डशेक चे विश्लेषण करतेवेळी अनिर्देशीत अपयश आढळले.
+ssl-error-encryption-failure = महाकाय माहिती डीक्रिप्शन अलगोरिदम ठराविक सीफर संकुल करीता अपयशी ठरले.
+ssl-error-decryption-failure = महाकाय माहिती डीक्रिप्शन अलगोरिदम ठराविक सीफर संकुल करीता अपयशी ठरले.
+ssl-error-socket-write-failure = अंतर्भूतीत सॉकेट करीता एनक्रिप्ट माहिती लिहीण्याचा प्रयत्न अपयशी.
+ssl-error-md5-digest-failure = MD5 डायजेस्ट कार्यपद्धती अपयशी.
+ssl-error-sha-digest-failure = SHA-1 डायजेस्ट कार्यपद्धती अपयशी.
+ssl-error-mac-computation-failure = MAC विश्लेषण अपयशी.
+ssl-error-sym-key-context-failure = सम कि अनुक्रम निर्माण करण्यास अपयशी.
+ssl-error-sym-key-unwrap-failure = Client Key Exchange संदेश अंतर्गत सम कि उघडण्यास अपयशी.
+ssl-error-pub-key-size-limit-exceeded = SSL सर्व्हरने export सीफर संकुलसह दैनंदिक-दर्जा सार्वजणिक कि वापरण्याचा प्रयत्न केला आहे.
+ssl-error-iv-param-failure = PKCS11 कोड IV ला बाब असे भाषांतरीत करण्यास अपयशी.
+ssl-error-init-cipher-suite-failure = निवडलेले सीफर संकुल प्रारंभ करण्यास अपयशी.
+ssl-error-session-key-gen-failure = SSL सत्र करीता क्लायंट सत्र कि निर्माण करण्यास अपयशी ठरला.
+ssl-error-no-server-key-for-alg = सर्व्हरकडे प्रयत्नशील कि देवाणघेवाण अल्गोरिदम करीता कि नाही.
+ssl-error-token-insertion-removal = कार्यपद्धती प्रगतीशील असतेवेळी PKCS#11 टोकन अंतर्भूत केले गेले किंवा काढूण टाकले गेले.
+ssl-error-token-slot-not-found = आवश्यक कार्यपद्धती पूर्ण करण्याकरीता PKCS#11 टोकन आढळले नाही.
+ssl-error-no-compression-overlap = समघटकाशी सुरक्षीतरित्या संवाद स्थापीत करू शकले नाही: समान संकुचीत अल्गोरिदम आढळले नाही.
+ssl-error-handshake-not-completed = वर्तमान हॅन्डशेक पूर्ण होईपर्यंत अन्य SSL हॅन्डशेक प्रारंभ करू शकत नाही.
+ssl-error-bad-handshake-hash-value = समघटक पासून अवैध हॅन्डशेकs हॅश मुल्य प्राप्त झाले.
+ssl-error-cert-kea-mismatch = पुरविलेले प्रमाणपत्र निवडलेले कि देवाणघेवाण अल्गोरिदमसह वापरले जाऊ शकत नाही.
+ssl-error-no-trusted-ssl-client-ca = SSL क्लायंट अधिप्रमाणन करीता कुठलिही प्रमाणत्र अधिप्रमाण उपलब्ध नाही.
+ssl-error-session-not-found = सर्व्हरच्या सत्र कॅश अंतर्गत क्लाऐंट SSL सत्र ID आढळले नाही.
+ssl-error-decryption-failed-alert = समघटक प्राप्य SSL रेकॉर्ड डिक्रीप्ट करण्यास अपयशी ठरला.
+ssl-error-record-overflow-alert = समघटकाकडे सीमा पलिकडील लांबीचे SSL रेकॉर्ड प्राप्त झाले.
+ssl-error-unknown-ca-alert = सघटक आपल्या प्रमाणपत्र द्वारे जाहीर CA ची ओळख व विश्वासर्हता स्वीकारत नाही.
+ssl-error-access-denied-alert = समघटकास वैध प्रमाणपत्र प्राप्त झाले, परंतु प्रवेश प्राप्त झाले नाही.
+ssl-error-decode-error-alert = समघटक SSL हॅन्डशेक संदेस डीकोड करू शकला नाही.
+ssl-error-decrypt-error-alert = समघटक स्वाक्षरी तपासणी किंवा कि देवाणघेवाणचे अपयशीपणा कळवितो.
+ssl-error-export-restriction-alert = समघटक अहवाल एक्सपोर्ट नियमावलीसह सहत्व नाही.
+ssl-error-protocol-version-alert = समघटक असहत्व किंवा असमर्थीत शिष्टाचार आवृत्ती विषयक कळवितो.
+ssl-error-insufficient-security-alert = सर्व्हरला क्लाऐंट पेक्षाही जास्त सुरक्षीत सीफरची आवश्यकता असते.
+ssl-error-internal-error-alert = समघटक अनुभविलेले आंतरिक त्रुटी कळवितो.
+ssl-error-user-canceled-alert = समघटक वापरकर्ताने हॅन्डशेक रद्द केले.
+ssl-error-no-renegotiation-alert = समघटक SSL सुरक्षा बाबींचे पुन्ह संयोजना करण्यास परवानगी देत नाही.
+ssl-error-server-cache-not-configured = या सॉकेट करीता SSL सर्व्हर कॅश संयोजन व अकार्यान्वीत केले गेले नाही.
+ssl-error-unsupported-extension-alert = SSL समघटक विनंतीकृत TLS hello विस्ताराला समर्थन पुरवित नाही.
+ssl-error-certificate-unobtainable-alert = SSL समघटक प्रविष्ट URL पासून प्रमाणपत्र प्राप्त करू शकत नाही.
+ssl-error-unrecognized-name-alert = SSL समघटकाकडे विनंतीकृत DNS नाव उपलब्ध नाही.
+ssl-error-bad-cert-status-response-alert = SSL समघटक प्रमाणपत्र करीता OCSP प्रतिसाद प्राप्त करू शकला नाही.
+ssl-error-bad-cert-hash-value-alert = SSL समघटकने चुकीचे प्रमाणपत्र हॅश मुल्य कळविले आहे.
+ssl-error-rx-unexpected-new-session-ticket = SSLला अनपेक्षीत नवीन सत्र टिकिट हँडशेक संदेश आढळले.
+ssl-error-rx-malformed-new-session-ticket = SSLला दोषीत नवीन सत्र टिकिट हँडशेक संदेश आढळले.
+ssl-error-decompression-failure = SSLला संकुचीत रेकॉर्ड आढळले ज्यांस संकुचन अशक्य करणे शक्य नाही.
+ssl-error-renegotiation-not-allowed = या SSL सॉकेट वर पुनःबोलणी शक्य नाही.
+ssl-error-unsafe-negotiation = पिअरने जुण्या शैलीचे (संभाव्यतया जोखिम) हँडशेक करण्याचा प्रयत्न केला.
+ssl-error-rx-unexpected-uncompressed-record = SSLला अनपेक्षीत संकुचन अशक्य रेकॉर्ड आढळले.
+ssl-error-weak-server-ephemeral-dh-key = सर्व्हर कि एक्सचेंज हँडशेक संदेशमध्ये SSLला कमजोर एफिमेरल Diffie-Hellman कि आढळली.
+ssl-error-next-protocol-data-invalid = SSL ला अवैध NPN एक्सटेंशन डाटा प्राप्त झाले.
+ssl-error-feature-not-supported-for-ssl2 = SSL 2.0 जोडणींकरीता SSL गुणविशेष समर्थीत नाही.
+ssl-error-feature-not-supported-for-servers = सर्व्हरकरीता SSL गुणविशेष समर्थीत नाही.
+ssl-error-feature-not-supported-for-clients = क्लायंटसकरीता SSL गुणविशेष समर्थीत नाही.
+ssl-error-invalid-version-range = SSL आवृत्ती वैध नाही.
+ssl-error-cipher-disallowed-for-version = SSL जोडीदाराने निवडलेला सायफर सूट निवडलेल्या प्रोटोकॉल आवृत्तीला चालत नाही.
+ssl-error-rx-malformed-hello-verify-request = SSL कडे सदोषीत Hello Verify Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाला.
+ssl-error-rx-unexpected-hello-verify-request = SSL कडे अनपेक्षीत Hello Verify Request हॅन्डशेक संदेश प्राप्त झाला.
+ssl-error-feature-not-supported-for-version = प्रोटोकॉल आवृत्ती SSL वैशिष्ट्याला समर्थन देत नाही.
+ssl-error-rx-unexpected-cert-status = SSL कडे अनपेक्षीत Certificate Status हॅन्डशेक संदेश प्राप्त झाला.
+ssl-error-unsupported-hash-algorithm = TLS जोडीदार असमर्थित hash algorithm वापरत आहे.
+ssl-error-digest-failure = डायजेस्ट कार्य अयशस्वी.
+ssl-error-incorrect-signature-algorithm = एका डिजिटलरीत्या-स्वाक्षरीत केलेल्या घटकामध्ये अयोग्य स्वाक्षरी अल्गोरिदम निर्दिष्ट केला आहे.
+ssl-error-next-protocol-no-callback = पुढील प्रोटोकॉल विनिमय विस्तार सक्रीय केला गेला, मात्र गरज निर्माण होण्यापूर्वीच कॉलबॅक मोकळा केला गेला.
+ssl-error-next-protocol-no-protocol = ALPN विस्तार मध्ये क्लायंट जाहिरात करत असलेल्या कोणत्याही प्रोटोकॉलला सर्व्हर समर्थन देत नाही.
+ssl-error-inappropriate-fallback-alert = समर्थनापेक्षा एका खालच्या TLS पातळीवर क्लायंट गेल्यामुळे सर्व्हरने हस्तांदोलन नाकारले.
+ssl-error-weak-server-cert-key = सर्व्हर प्रमाणपत्रात खूपच कमकुवत असलेली एक सार्वजनिक की समाविष्ट केली आहे.
+ssl-error-rx-short-dtls-read = DTLS रेकॉर्ड साठी बफर मध्ये पुरेशी जागा नाही.
+ssl-error-no-supported-signature-algorithm = कोणतेही TLS स्वाक्षरी समर्थित अल्गोरिदम कॉन्फिगर केले नाही.
+ssl-error-unsupported-signature-algorithm = पुढील बाजुने स्वाक्षरी आणि हॅश अल्गोरिदमची असमर्थित जोडी वापरली.
+ssl-error-missing-extended-master-secret = योग्य ते extended_master_secret extension न वापरता पुढील बाजुने परत सुरू करण्याचा प्रयत्न केला.
+ssl-error-unexpected-extended-master-secret = योग्य ते extended_master_secret extension वापरून पुढील बाजुने परत सुरू करण्याचा प्रयत्न केला.
+
+sec-error-io = सुरक्षा अधिप्रमाणनतेवेळी I/O त्रुटी आढळली.
+sec-error-library-failure = सुरक्षा लायब्ररी अपयश.
+sec-error-bad-data = सुरक्षा लायब्ररी: जुणी माहिती प्राप्त झाली.
+sec-error-output-len = सुरक्षा लायब्ररी: आउटपुट लांबी त्रुटी.
+sec-error-input-len = सुरक्षा लायब्ररीने इनपुट लांबी त्रुटी अनुभवली.
+sec-error-invalid-args = सुरक्षा लायब्ररी: अवैध बाबी.
+sec-error-invalid-algorithm = सुरक्षा लायब्ररी: अवैध अल्गोरिदम.
+sec-error-invalid-ava = सुरक्षा लायब्ररी: अवैध AVA.
+sec-error-invalid-time = अव्यवस्थितरित्या रचलेली वेळ अक्षरमाळा.
+sec-error-bad-der = सुरक्षा लायब्ररी: अव्यवस्थित संरचीत केले गेलेले DER-एनकोड केलेले संदेश.
+sec-error-bad-signature = समघटकाच्या प्रमाणपत्रात अवैध स्वाक्षरी आढळली.
+sec-error-expired-certificate = समघटकाचे प्रमाणपत्र कालबाह्य झाले.
+sec-error-revoked-certificate = समघटाकचे प्रमाणपत्र पुन्हस्थापीत केले.
+sec-error-unknown-issuer = समघटकाचे प्रमाणपत्र नियोजक अधिप्रमाणीत नाही.
+sec-error-bad-key = समघटकाची सार्वजणिक कि अवैध आहे.
+sec-error-bad-password = प्रविष्ट सुरक्षा पासवर्ड चुकीचे आहे.
+sec-error-retry-password = नवीन पासवर्ड अयोग्यरित्या प्रविष्ट केले गेले. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
+sec-error-no-nodelock = सुरक्षा लायब्ररी: nodelock नाही.
+sec-error-bad-database = सुरक्षा लायब्ररी: सदोषीत माहितीकोष.
+sec-error-no-memory = सुरक्षा लायब्ररी: स्मृती वाटप अपयशी.
+sec-error-untrusted-issuer = समघटाचे प्रमाणपत्र देयक वापरकर्ता द्वारे अविश्वासर्ह असे चिन्हाकृत केले गेले आहे.
+sec-error-untrusted-cert = समघटाचे प्रमाणपत्र वापरकर्ता द्वारे अविश्वासर्ह असे चिन्हाकृत केले गेले आहे.
+sec-error-duplicate-cert = प्रमाणपत्र आधिपासूनच माहितीकोष मध्ये अस्तित्वात आहे.
+sec-error-duplicate-cert-name = डाउनलोड केलेले प्रमाणपत्राचे नाव माहितीकोष मधिल नावाशी अगाऊरित्या जोडले गेले आहे.
+sec-error-adding-cert = माहितीकोष मध्ये प्रमाणपत्र जोडतेवेळी त्रुटी आढळली.
+sec-error-filing-key = या प्रमाणपत्र करीता नवीन कि प्रविष्ट करतेवेळी त्रुटी आढळली.
+sec-error-no-key = कि माहितीकोष मध्ये या प्रमाणपत्र करीता व्यक्तिगत कि आढळली नाही.
+sec-error-cert-valid = हे प्रमाणपत्र वैध आहे.
+sec-error-cert-not-valid = हे प्रमाणपत्र अवैध आहे.
+sec-error-cert-no-response = Cert लायब्ररी: प्रतिसाद नाही
+sec-error-expired-issuer-certificate = प्रमाणपत्र देयका करीता CRL कालबाह्य झाले. आपल्या प्रणालीचा दिनांक व वेळ तपासा.
+sec-error-crl-expired = प्रमाणपत्र देयका करीता CRL कालबाह्य झाले. आपल्या प्रणालीचा दिनांक व वेळ अद्ययावतीत करा किंवा तपासा.
+sec-error-crl-bad-signature = या CRL करीता प्रमाणपत्र देयकाची अवैध स्वाक्षरी आढळली.
+sec-error-crl-invalid = नवीन CRL ची रचना अवैध आहे.
+sec-error-extension-value-invalid = प्रमाणपत्र विस्तार मुल्य अवैध आहे
+sec-error-extension-not-found = प्रमाणपत्र विस्तार आढळले नाही.
+sec-error-ca-cert-invalid = देयक प्रमाणपत्र अवैध आहे.
+sec-error-path-len-constraint-invalid = प्रमाणपत्र मार्ग लांबी मर्यादा अवैध आहे.
+sec-error-cert-usages-invalid = प्रमाणपत्र वापर गुणविशेष अवैध आहे.
+sec-internal-only = **फक्त आंतरिक विभाग**
+sec-error-invalid-key = कि विनंतीकृत कार्यपध्दती करीता समर्थन पुरवित नाही.
+sec-error-unknown-critical-extension = प्रमाणपत्र मध्ये अपरिचीत गंभीर विस्तार आढळले.
+sec-error-old-crl = नवीन CRL वर्तमान पेक्षा जुणे नाही.
+sec-error-no-email-cert = एनक्रिप्ट किंवा स्वाक्षरीकृत नाही: आपल्याकडे ईमेल प्रमाणपत्र नाही.
+sec-error-no-recipient-certs-query = एनक्रिप्ट केले गेले नाही: आपल्याकडे प्रत्येक श्रोता करीता प्रमाणत्र नाही.
+sec-error-not-a-recipient = डिक्रीप्ट करू शकत नाही: योग्य श्रोता, किंवा जुळवणीजोगी प्रमाणपत्र व व्यक्तिगत कि आढळली नाही.
+sec-error-pkcs7-keyalg-mismatch = डिक्रीप्ट करू शकत नाही: कि एनक्रिप्शन अल्गोरिदम प्रमाणपत्राशी जुळत नाही.
+sec-error-pkcs7-bad-signature = स्वाक्षरी तपासणी अपयशी: स्वाक्षरीकर्ता आढळला नाही, खूप जास्त स्वाक्षरीकर्ता, किंवा अयोग्य किंवा सदोषीत माहिती आढळली.
+sec-error-unsupported-keyalg = असमर्थीत किंवा अपरिचीत कि अल्गोरिदम.
+sec-error-decryption-disallowed = डिक्रीप्ट करू शकत नाही: सूचीत नसलेले अल्गोरिदम किंवा कि आकार वापरून एनक्रिप्ट केले गेले.
+sec-error-no-krl = या प्रमाणपत्र करीता KRL आढळले नाही.
+sec-error-krl-expired = या स्थळावरील प्रमाणपत्राचे कालबाह्य झाले.
+sec-error-krl-bad-signature = या स्थळावरील प्रमाणपत्रात अवैध स्वाक्षरी आढळली.
+sec-error-revoked-key = या स्थळावरील प्रमाणपत्राची कि पुन्हस्थापीत केली गेली आहे.
+sec-error-krl-invalid = नवीन KRL चे प्रकार अवैध आहे.
+sec-error-need-random = सुरक्षा लायब्ररी: विनाक्रम माहिती हवी आहे.
+sec-error-no-module = सुरक्षा लायब्ररी: सुरक्षा विभाग विनंतीकृत कार्यपद्धती लागू करत नाही.
+sec-error-no-token = सुरक्षा कार्ड किंवा टोकन अस्तित्वात नाही, त्यास प्रारंभ, किंवा काढूण टाकले गेले असावे.
+sec-error-read-only = सुरक्षा लायब्ररी: फक्त वाचनजोगी माहितीकोष.
+sec-error-no-slot-selected = स्लॉट किंवा टोकन निवडले नाही.
+sec-error-cert-nickname-collision = समान निकनाव आधिपासूनच अस्तित्वात आहे.
+sec-error-key-nickname-collision = समान निकनाव असणारी कि आधिपासूनच अस्तित्वात आहे.
+sec-error-safe-not-created = सुरक्षीत घटक निर्माण करतेवेळी त्रुटी आढळली
+sec-error-baggage-not-created = बॅगेज घटक निर्माण करतेवेळी त्रुटी आढळली
+sec-error-bad-export-algorithm = आवश्यक अल्गोरिदम करीता परवानगी नाही.
+sec-error-exporting-certificates = प्रमाणपत्र एक्सपोर्ट करतेवेळी त्रुटी आढळली.
+sec-error-importing-certificates = प्रमाणपत्र आयात करतेवेळी त्रुटी आढळली.
+sec-error-pkcs12-decoding-pfx = आयात करू शकत नाही. डिकोडींग त्रुटी. वैध फाइल नाही.
+sec-error-pkcs12-invalid-mac = आयात करू शकत नाही. अवैध MAC. चुकीचा पासवर्ड किंवा सदोषीत फाइल.
+sec-error-pkcs12-unsupported-mac-algorithm = आयात करू शकत नाही. MAC अल्गोरिदम समर्थीत नाही.
+sec-error-pkcs12-unsupported-transport-mode = आयात करू शकत नाही. फक्त पासवर्ड एकाग्रता व गोपनीय पद्धती समर्थीत.
+sec-error-pkcs12-corrupt-pfx-structure = आयात करण्यास अपयशी. फाइल रचना सदोषीत आहे.
+sec-error-pkcs12-unsupported-pbe-algorithm = आयात करण्यास अपयशी. एनक्रिप्शन अल्गोरिदम समर्थीत नाही.
+sec-error-pkcs12-unsupported-version = आयात करण्यास अपयशी. फाइल आवृत्ती समर्थीत नाही.
+sec-error-pkcs12-privacy-password-incorrect = आयात करण्यास अपयशी. अवैध गोपनीयता पासवर्ड.
+sec-error-pkcs12-cert-collision = आयात करण्यास अपयशी. समान नीकनाव आधिपासूनच माहितीकोषात आहे.
+sec-error-user-cancelled = वापरकर्त्याने रद्द करा दाबले.
+sec-error-pkcs12-duplicate-data = आयात केले गेले नाही, आधिपासूनच माहितीकोष मध्ये समाविष्ठीत.
+sec-error-message-send-aborted = संदेश पाठविले गेले नाही.
+sec-error-inadequate-key-usage = प्रमाणपत्र किचा वापर प्रयत्नशील कार्यद्धती करीता अपूरे आहे.
+sec-error-inadequate-cert-type = प्रमाणपत्र प्रकार अनुप्रयोग करीता मंजूर केले गेले नाही.
+sec-error-cert-addr-mismatch = स्वाक्षरी प्रमाणपत्रातील पत्ता संदेश हेड्डरशी जुळत नाही.
+sec-error-pkcs12-unable-to-import-key = आयात करू शकत नाही. व्यक्तिगत कि आयात करतेवेळी त्रुटी आढळली.
+sec-error-pkcs12-importing-cert-chain = आयात करू शकत नाही. प्रमाणपत्र चैन आयात करतेवेळी त्रुटी आढळली.
+sec-error-pkcs12-unable-to-locate-object-by-name = एक्सपोर्ट करू शकत नाही. प्रमाणपत्र किंवा कि टोपणनावा वरून शोधता आले नाही.
+sec-error-pkcs12-unable-to-export-key = एक्सपोर्ट करू शकत नाही. व्यक्तिगत कि आढळली नाही व एक्सपोर्ट केली जाऊ शकत नाही.
+sec-error-pkcs12-unable-to-write = एक्सपोर्ट करू शकत नाही. एक्सपोर्ट फाइल बनवू शकत नाही.
+sec-error-pkcs12-unable-to-read = आयात करू शकत नाही. आयात फाइल वाचण्यास अशक्य.
+sec-error-pkcs12-key-database-not-initialized = एक्सपोर्ट करू शकत नाही. कि माहितीकोष सदोषीत किंवा काढूण टाकले गेले.
+sec-error-keygen-fail = सार्वजणीक/व्यक्तिगत कि जोडी निर्माण करू शकत नाही.
+sec-error-invalid-password = प्रविष्ट पासवर्ड अवैध आहे. कृपया अन्य निवडा.
+sec-error-retry-old-password = जुणे पासवर्ड अयोग्यरित्या प्रविष्ट केले गेले. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
+sec-error-bad-nickname = प्रमाणपत्र निकनाव आधिपासूनच वापरणीत आहे.
+sec-error-not-fortezza-issuer = समघटक FORTEZZA चैन कडे विना-FORTEZZA प्रमाणपत्र उपलब्ध आहे.
+sec-error-cannot-move-sensitive-key = संवेदनशील कि आवश्यक स्लॉटवर हलविता येत नाही.
+sec-error-js-invalid-module-name = अवैध विभाग नाम.
+sec-error-js-invalid-dll = अवैध विभाग मार्ग/फाइलनाम
+sec-error-js-add-mod-failure = विभाग जोडू शकत नाही
+sec-error-js-del-mod-failure = विभाग काढू शकत नाही
+sec-error-old-krl = नवीन KRL वर्तमान पेक्षा जुणे नाही.
+sec-error-ckl-conflict = नवीन CKL कडे वर्तमान CKL पेक्षा वेगळे देयक आहे. वर्तमान CKL काढूण टाका.
+sec-error-cert-not-in-name-space = या प्रमाणपत्र करीता प्रमाणपत्र अधिप्रमाणन यांस समान नावाने प्रमाणत्र वाटप करण्याकरीता परवानगी देत नाही.
+sec-error-krl-not-yet-valid = या प्रमाणपत्र करीता कि पुन्हस्थापन यादी वैध नाही.
+sec-error-crl-not-yet-valid = या प्रमाणपत्र करीता प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादी अजूनही वैध नाही.
+sec-error-unknown-cert = विनंतीकृत प्रमाणपत्र आढळले नाही.
+sec-error-unknown-signer = स्वाक्षरकाचे प्रमाणपत्रT आढळले नाही.
+sec-error-cert-bad-access-location = प्रमाणपत्र स्थिती सर्व्हर वरील स्थानचे प्रकार अवैध आहे.
+sec-error-ocsp-unknown-response-type = OCSP प्रतिसाद पूर्णतया डिकोड केले जाऊ शकत नाही; ते अपरिचीत प्रकार आहे.
+sec-error-ocsp-bad-http-response = OCSP सर्व्हरने अपिरीचीत/अवैध माहिती पुरविली.
+sec-error-ocsp-malformed-request = OCSP सर्व्हरला विनंती सदोषीत किंवा अयोग्यरित्या रचलेली आढळली.
+sec-error-ocsp-server-error = OCSP सर्व्हरने आंतरिक सर्व्हर त्रुटी अनुभवली.
+sec-error-ocsp-try-server-later = OCSP सर्व्हर पुन्ह प्रयत्न करण्याकरीता सूचवितो.
+sec-error-ocsp-request-needs-sig = OCSP सर्व्हरला या विनंतीकरीता स्वाक्षरीची आवश्यकता आहे.
+sec-error-ocsp-unauthorized-request = OCSP सर्व्हरने या विनंतीस अनाधिकृत्तपणे नकारले.
+sec-error-ocsp-unknown-response-status = OCSP सर्व्हरने अपरिचीत स्थिती घोषीत केली आहे.
+sec-error-ocsp-unknown-cert = OCSP सर्व्हरकडे प्रमाणपत्र स्थिती आढळली नाही.
+sec-error-ocsp-not-enabled = ही कार्यपद्धती कार्यरत करण्यापूर्वी OCSP कार्यान्वीत केली पाहिजे.
+sec-error-ocsp-no-default-responder = ही कार्यपद्धती पूर्ण करण्यापूर्वीचे OCSP पूर्वनिर्धारित प्रतिसादक.
+sec-error-ocsp-malformed-response = OCSP सर्व्हर पासून प्रतिसाद सदोषीत किंवा अयोग्यरित्या असल्याचे आढळले.
+sec-error-ocsp-unauthorized-response = या प्रमाणपत्र करीता OCSP प्रतिसादची स्वाक्षरी अधिप्रमाणीत नाही.
+sec-error-ocsp-future-response = OCSP प्रतिसाद अजूनही वैध नाही (त्यामध्ये भविष्य करीता दिनांक समाविष्ठीत आहे).
+sec-error-ocsp-old-response = OCSP प्रतिसादकडे जुणी माहिती उपलब्ध आहे.
+sec-error-digest-not-found = CMS किंवा PKCS #7 डायजेस्ट स्वाक्षरी संदेश मध्ये आढळले गेले नाही.
+sec-error-unsupported-message-type = CMS किंवा PKCS #7 संदेश प्रकार असमर्थीत आहे.
+sec-error-module-stuck = PKCS #11 विभाग वापरणीत असल्यामुळे काढूण टाकले जाऊ शकत नाही.
+sec-error-bad-template = ASN.1 माहिती डीकोड करू शकला नाही. निर्देशीत रचना अवैध आहे.
+sec-error-crl-not-found = जुळवणीजोगी CRL आढळले नाही.
+sec-error-reused-issuer-and-serial = प्रमाणपत्रास समान देयक/सिरीयल प्रमाणपत्राशी आयात करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु ते मुळ प्रमाणपत्र नाही.
+sec-error-busy = NSS पूर्णतया बंद करू शकला नाही. घटक अजूनही वापरणीत आहे.
+sec-error-extra-input = DER-एनकोड केलेले संदेश मध्ये वाढीव विनावापरलेली माहिती समाविष्ठीत आहे.
+sec-error-unsupported-elliptic-curve = असमर्थीत एलेपटीक वक्ररेष.
+sec-error-unsupported-ec-point-form = असमर्थीत एलेप्टीक वक्ररेष प्रकार.
+sec-error-unrecognized-oid = अमान्यताप्राप्त घटक ओळखकर्ता.
+sec-error-ocsp-invalid-signing-cert = OCSP प्रतिसादात अवैध OCSP स्वाक्षरी प्रमाणपत्र.
+sec-error-revoked-certificate-crl = प्रमाणपत्र देयक प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादी अंतर्गत पुन्हास्थापीत करण्यात आले.
+sec-error-revoked-certificate-ocsp = देयकाचे OCSP प्रतिसादास्पक अहवाल प्रमाणपत्र पुन्हस्थापीत केले गेले.
+sec-error-crl-invalid-version = देयक प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादीकडे अपरिचीत आवृत्ती क्रमांक आहे.
+sec-error-crl-v1-critical-extension = देयक V1 प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादीत गंभीर विस्तारन समाविष्ठीत आहे.
+sec-error-crl-unknown-critical-extension = देयाकाच्या V2 प्रमाणपत्र पुन्हस्थापन यादीत अपरिचीत गंभीर विस्तार समाविष्ठीत आहे.
+sec-error-unknown-object-type = अपरिचीत घटक प्रकार निर्देशीत.
+sec-error-incompatible-pkcs11 = PKCS #11 ड्राइवर spec चे उलंग्गन असत्वरित्या करते.
+sec-error-no-event = नवीन स्लॉट घटना यावेळी उपलब्ध नाही.
+sec-error-crl-already-exists = CRL आधिपासूनच अस्तित्वात आहे.
+sec-error-not-initialized = NSS प्रारंभ करू शकले नाही.
+sec-error-token-not-logged-in = PKCS#11 टोकन दाखल नसल्यामुळे कार्यपद्धती अपयशी ठरली.
+sec-error-ocsp-responder-cert-invalid = संयोजीत OCSP प्रतिसादीचे प्रमाणपत्र अवैध आहे.
+sec-error-ocsp-bad-signature = OCSP प्रतिसादकडे अवैध स्वाक्षरी प्राप्त झाले.
+sec-error-out-of-search-limits = सर्ट वैधता शोध, शोध मर्यादापलिकडे आहे
+sec-error-invalid-policy-mapping = पॉलिसी मॅपिंगमध्ये कोणतेही धोरण समाविष्टीत आहे
+sec-error-policy-validation-failed = सर्ट चैनमुळे धोरण वैधता अपयशी ठरते
+sec-error-unknown-aia-location-type = सर्ट AIA एक्सटेंशनमध्ये अपरिचीत स्थाळचे प्रकार आढळले
+sec-error-bad-http-response = सर्व्हरने अयोग्य HTTP प्रतिसाद पुरवले
+sec-error-bad-ldap-response = सर्व्हरने अयोग्य LDAP प्रतिसाद पुरवले
+sec-error-failed-to-encode-data = ASN1 एंकोडरसह डाटा एंकोड करण्यास अपयशी
+sec-error-bad-info-access-location = सर्ट एक्सटेंशनमध्ये अयोग्य माहिती प्रवेशचे स्थान
+sec-error-libpkix-internal = सर्ट वैधतावेळी Libpkix आंतरीक त्रुटी आढळली.
+sec-error-pkcs11-general-error = PKCS #11 घटकाने CKR_GENERAL_ERROR पुरवले, जे अप्राप्य त्रुटी आढळल्याचे संकेत देते.
+sec-error-pkcs11-function-failed = PKCS #11 घटकाने CKR_FUNCTION_FAILED संदेश पुरवले, जो विनंती केलेले फंक्शन कार्यान्वित करणे अशक्य असल्याचे संकेत देतो. पुनः तेच कार्य कार्यान्वीत केल्यास यशस्वी ठरू शकते.
+sec-error-pkcs11-device-error = PKCS #11 घटकाने CKR_DEVICE_ERROR पुरवले, जे टोकन किंवा स्लॉटसह त्रुटी आढळल्याचे संकेत देते.
+sec-error-bad-info-access-method = प्रमाणपत्र एक्सटेंशनमध्ये अपरिचीत माहिती प्रवेश मेथड आढळले.
+sec-error-crl-import-failed = CRL आयात करतेवेळी त्रुटी आढळली.
+sec-error-expired-password = पासवर्डची वेळ समाप्ति आढळली.
+sec-error-locked-password = पासवर्ड कुलूपबंद आहे.
+sec-error-unknown-pkcs11-error = अपरिचीत PKCS #11 त्रुटी.
+sec-error-bad-crl-dp-url = CRL वितरण पॉइंट नावात अवैध किंवा असमर्थीत URL आढळले.
+sec-error-cert-signature-algorithm-disabled = बंद असलेल्या सिगनेचर अल्गोरिदमचा वापर करून प्रमाणपत्राची स्वाक्षरी झाल्यामुळे, हे असुरक्षित आहे.
+
+mozilla-pkix-error-key-pinning-failure = सर्व्हर की पिनिंग (HPKP) वापरते पण पिनसेट सोबत जुळेल अशी कोणतीही विश्वासार्ह प्रमाणपत्र साखळी बांधता येऊ शकली नाही.
+mozilla-pkix-error-ca-cert-used-as-end-entity = सर्व्हर ज्याला प्रमाणपत्र प्राधिकारी म्हणून ओळखतो व ज्याच्या सोबत आधारभूत मर्यादा विस्तार आहे असे एक प्रमाणपत्र वापरतो. एखाद्या योग्य प्रकारे जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या बाबत असे घडू नये.
+mozilla-pkix-error-inadequate-key-size = सर्व्हर ने एक सुरक्षित जोडणी स्थापित करण्यासाठी खूपच लहान असलेल्या कि असलेले एक प्रमाणपत्र सादर केले.
+mozilla-pkix-error-v1-cert-used-as-ca = सर्व्हरचे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी विश्वास अॅन्कर नसलेले एक X.509 आवृत्ती 1 प्रमाणपत्र वापरले गेले. X.509 आवृत्ती 1 प्रमाणपत्रे नापसंत केली जातात आणि ती अन्य प्रमाणपत्रे स्वाक्षरी करण्यासाठी वापरली जाऊ नयेत.
+mozilla-pkix-error-not-yet-valid-certificate = सर्व्हरने अद्याप वैध नसलेले एक प्रमाणपत्र सादर केले.
+mozilla-pkix-error-not-yet-valid-issuer-certificate = सर्व्हरचे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अद्याप वैध नसलेले प्रमाणपत्र वापरले गेले.
+mozilla-pkix-error-signature-algorithm-mismatch = प्रमाणपत्राच्या स्वाक्षरी रकान्यातील स्वाक्षरी अल्गोरिदम त्याच्या signatureAlgorithm रकान्यासोबत जुळत नाही.
+mozilla-pkix-error-ocsp-response-for-cert-missing = सत्यापित करत असलेल्या प्रमाणपत्रासाठी, OCSP प्रतिसादा मध्ये त्याची स्थिती दिलेली नाही.
+mozilla-pkix-error-validity-too-long = सर्व्हरने खूप काळासाठी वैध असलेले एक प्रमाणपत्र सादर केले.
+mozilla-pkix-error-required-tls-feature-missing = एक आवश्यक, TLS वैशिष्ट्य गहाळ झाले आहे.
+mozilla-pkix-error-invalid-integer-encoding = पूर्णांकाची अवैध एन्कोडिंग असलेले प्रमाणपत्र सर्व्हरने सादर केले आहे. सर्वसामान्य कारणांमध्ये उणे अनुक्रमांक, उणे RSA moduli आणि आवश्यकतेपेक्षा अधिक काळ असलेले एन्कोडिंग यांचा समावेश आहे.
+mozilla-pkix-error-empty-issuer-name = सेर्व्हरने रिक्त प्रतिष्ठित नावासहित प्रमाणपत्र सादर केलेले आहे.
+mozilla-pkix-error-self-signed-cert = प्रमाणपत्र स्वयं-स्वाक्षरीत असल्यामुळे विश्वसनीय नाही.
+
+xp-java-remove-principal-error = मुळ हटवू शकत नाही
+xp-java-delete-privilege-error = परवानगी हटवू शकत नाही
+xp-java-cert-not-exists-error = मुळकडे प्रमाणपत्र नाही
+
+xp-sec-fortezza-bad-card = Fortezza कार्ड व्यवस्थीत बसवले गेले नाही. कृपया काढूण देयकास परत करा.
+xp-sec-fortezza-no-card = Fortezza कार्ड आढळले नाही
+xp-sec-fortezza-none-selected = Fortezza कार्ड निवडले नाही
+xp-sec-fortezza-more-info = अधिक माहिती करीता कृपया रूपरेखा निवडा
+xp-sec-fortezza-person-not-found = रूपरेखा आढळली नाही
+xp-sec-fortezza-no-more-info = रूपरेखा विषयी आणखी माहिती उपलब्ध नाही
+xp-sec-fortezza-bad-pin = अवैध पीन
+xp-sec-fortezza-person-error = Fortezza रूपरेखा प्रारंभ करू शकले नाही.