summaryrefslogtreecommitdiffstats
path: root/l10n-mr/browser/browser/screenshots.ftl
blob: ea3632baa2f7f81a5a752429308ba5753306a0d6 (plain)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
# This Source Code Form is subject to the terms of the Mozilla Public
# License, v. 2.0. If a copy of the MPL was not distributed with this
# file, You can obtain one at http://mozilla.org/MPL/2.0/.

screenshots-instructions = प्रदेश निवडण्यासाठी पृष्ठावर ड्रॅग करा किंवा क्लिक करा. रद्द करण्यासाठी ESC दाबा.
screenshots-cancel-button = रद्द करा
screenshots-save-visible-button = दृश्यमय साठवा
screenshots-save-page-button = संपूर्ण पृष्ठ साठवा
screenshots-download-button = डाउनलोड करा
screenshots-copy-button = प्रत बनवा

screenshots-meta-key =
    { PLATFORM() ->
        [macos] ⌘
       *[other] Ctrl
    }
screenshots-notification-link-copied-title = दुवा कॉपी केला
screenshots-notification-link-copied-details = आपल्या शॉटचा दुवा क्लिपबोर्डवर कॉपी झाला आहे. चिटकवण्यासाठी { screenshots-meta-key } -V दाबा.

screenshots-notification-image-copied-title = शॉट प्रतिकृत केला
screenshots-notification-image-copied-details = आपला शॉट क्लिपबोर्डवर कॉपी झाला आहे. चिटकवण्यासाठी { screenshots-meta-key } -V दाबा.

screenshots-request-error-title = नादुरुस्त.
screenshots-request-error-details = क्षमस्व! आम्ही आपला शॉट साठवु शकलो नाही. कृपया नंतर प्रयत्न करा.

screenshots-connection-error-title = आम्ही आपल्या स्क्रीनशॉटशी जोडणी करु शकत नाही.
screenshots-connection-error-details = कृपया आपले इंटरनेट जोडणी तपासा. आपण इंटरनेटशी जुळण्यास अक्षम असल्यास, { -screenshots-brand-name } मध्ये एक तात्पुरती समस्या असु शकते.

screenshots-login-error-details = { -screenshots-brand-name } मध्ये समस्या असल्या कारणाने आम्ही आपला शॉट साठवु शकलो नाही. कृपया नंतर प्रयत्न करा.

screenshots-unshootable-page-error-title = आम्ही हे पृष्ठ स्क्रीनशॉट करू शकत नाही.
screenshots-unshootable-page-error-details = हे मानक वेब पृष्ठ नाही, म्हणून आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही.

screenshots-empty-selection-error-title = आपली निवड खूप लहान आहे

screenshots-private-window-error-title = खाजगी ब्राउझिंग पद्धतीमध्ये { -screenshots-brand-name } निष्क्रिय केले आहे
screenshots-private-window-error-details = गैरसोयीबद्दल क्षमस्व. आम्ही भविष्यातील प्रकाशनासाठी या वैशिष्ट्यांवर कार्यरत आहोत.

screenshots-generic-error-title = ओहो! { -screenshots-brand-name } अस्ताव्यस्त झाले.
screenshots-generic-error-details = काय घडले याची आम्हाला खात्री नाही. पुन्हा प्रयत्न करा किंवा भिन्न पृष्ठाचा शॉट घ्या?